Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : विघ्नहर्ता गणपत्ती बप्पाचे आगमन; जाणून घ्या २७ ऑगस्टचा इतिहास

आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिभावाचे, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते ते दहा दिवसांपर्यंत हा उत्सव चालतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 27, 2025 | 12:07 PM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिभावाचे, उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशोत्सवाची सुरुवात होते ते दहा दिवसांपर्यंत हा उत्सव चालतो. यावेळी लोक दहा दिवस गणेश बाप्पाची भक्तिभावाने पूजा-अर्चना करतात. बाप्पाला विघ्नहर्ता, बुद्धीचे दाता आणि यशाचे अधिष्ठता मानले जाते. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला सार्वजनिक रुप देऊन स्वांतत्र्यलढाय्ला एख नवी उर्जा दिली. आज सर्व घराघरांमध्ये, मंडळामध्ये बाप्पांचे स्वागत झाले असले. सर्वत्र भक्तिपबर्ण वातावरण असेल.

27 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या पाठीवर घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 939 : जगातील पहिले टर्बो जेट, सर फ्रँक व्हिटल आणि हॅन्स ओहाने यांनी बनवलेले ‘हेन्केल हे 178’ उड्डाण घेतले.
  • 1957 : मलेशियाची राज्यघटना लागू झाली.
  • 1966 : वसंत कानेटकर लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रुची झाली फुले या नाटकाचा मुंबईत प्रीमियर झाला.
  • 1991 : युरोपियन युनियनने एस्टोनिया, लॅटव्हिया आणि लिथुआनियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • 1991 : मोल्दोव्हाला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1999 : सोनाली बॅनर्जी भारताची पहिली महिला सागरी अभियंता बनली.
  • 2003 : मंगळ ग्रह सुमारे 60,000 वर्षात पृथ्वीच्या सर्वात जवळ आला, 55,758,005 किमी अंतर.
  • 2003 : दक्षिण आणि उत्तर कोरिया, युनायटेड स्टेट्स, चीन, जपान आणि रशिया यांचा समावेश असलेली पहिली सहा-पक्षीय चर्चा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या चिंतेवर शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी आयोजित केली गेली.
  • 2011 : इरेन चक्रीवादळ युनायटेड स्टेट्सच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले, 47 ठार आणि अंदाजे 15.6 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

27 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1854 : ‘दादासाहेब खापर्डे’ – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुलै 1938)
  • 1859 : ‘सर दोराबजी टाटा’ – उद्योगपती व लोकहितबुद्धी यांचा जन्म. (मृत्यू : 3 जून 1932)
  • 1877 : ‘चार्ल्स रॉल्स’ – रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 1910)
  • 1908 : ‘लिंडन बी. जॉन्सन’ – अमेरिकेचे 36 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1973)
  • 1908 : ‘सर डोनाल्ड ब्रॅडमन’ – ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 25 फेब्रुवारी 2001)
  • 1910 : ‘सेतू माधवराव पगडी’ – इतिहासकार, विचारवंत, संशोधक, वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1994)
  • 1916 : ‘गॉर्डन बाशफोर्ड’ – रेंज रोव्हर चे सहरचनाकार यांचा जन्म. (मृत्यू : 21 सप्टेंबर 1991)
  • 1919 : ‘वि. रा. करंदीकर’ – संतसाहित्याचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू : 15 एप्रिल 2013)
  • 1925 : ‘नारायण धारप’ – रहस्यकथाकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 ऑगस्ट 2008)
  • 1925 : ‘जसवंत सिंग नेकी’ – भारतीय कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 2015)
  • 1931 : ‘चिन्मोय कुमार घोस’ – भारतीय अध्यात्मिक गुरु यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑक्टोबर 2007)
  • 1972 : ‘दिलीपसिंग राणा ग्रेट खली’ – भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘नेहा धुपिया’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

27 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1875 : ‘विलियम चॅपमन राल्स्टन’ – बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 जानेवारी 1826)
  • 1955 : ‘जगन्नाथ रघुनाथ आजगावकर’ – संतचरित्रकार यांचे निधन. (जन्म : 16 ऑगस्ट 1879)
  • 1976 : ‘मुकेश चंद माथूर’ – हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक यांचे निधन. (जन्म : 22 जुलै 1923)
  • 1995 : ‘मधू मेहता’ – भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन.
  • 2000 : ‘मनोरमा वागळे’ – रंगभूमी, चित्रपट मालिकांतील अभिनेत्री यांचे निधन.
  • 2006 : ‘हृषीकेश मुकर्जी’ – चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 30 सप्टेंबर 1922)

Web Title: Ganesh chaturthi 2025 and 27 august dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 12:07 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

गरिब अन् रुग्णांना मायेची ऊब देणाऱ्या कॅथलिक नन…; जाणून घ्या मदर तेरेसा यांची संघर्षकहानी
1

गरिब अन् रुग्णांना मायेची ऊब देणाऱ्या कॅथलिक नन…; जाणून घ्या मदर तेरेसा यांची संघर्षकहानी

Dinvishesh : निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 ऑगस्टचा इतिहास
2

Dinvishesh : निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 ऑगस्टचा इतिहास

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास
3

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास
4

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.