Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 26 ऑगस्टचा इतिहास

गरीब, आजारी आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी मदर तेरेसा कायम पुढे राहिल्या. त्यांच्या या कार्यासाठी मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देखील मिळाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 26, 2025 | 11:11 AM
selfless social service Nobel Prize winner Mother Teresa Birthday 26 august dinvishesh

selfless social service Nobel Prize winner Mother Teresa Birthday 26 august dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

समाजसेवेमध्ये आपली ओळख अजरामर करणाऱ्या मदर तेरेसा यांचा आज जन्मदिन असतो. मदर तेरेसा या एक अल्बेनियन-भारतीय कॅथोलिक नन असून देखील त्यांनी भारतामध्ये आपल्या मायेने सर्वांना आश्चर्यचकित केले. गरीब, आजारी आणि निराधार लोकांच्या मदतीसाठी त्या कायम पुढे राहिल्या. १९२९ साली त्या भारतात आल्या आणि त्यांनी समाजसेवेमध्ये अमूलाग्र सेवा केली. त्यांच्या निस्वार्थ सेवेसाठी मदर तेरेसा यांना १९७९ साली शांततेचा नोबेल पारितोषिक देखील मिळाले आहे.

26 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या पाठीवर घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकला.
  • 1498 : मायकेल एंजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली.
  • 1768 : कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.
  • 1791 : जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले.
  • 1883 : सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात 136 गावे उध्वस्त 36,000 लोक मारले गेले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉल पॅरिसमध्ये दाखल.
  • 1972 : 20 व्या ऑलिम्पिक खेळांना म्युनिक, जर्मनी येथे सुरुवात झाली.
  • 1994 : लॉन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम अंतराचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के.के. बिर्ला फाऊंडेशन पुरस्कार जाहीर झाला.
  • 1996 : माजी राष्ट्राध्यक्ष चुन डू वान यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांचे उत्तराधिकारी प्रो ताय वू यांना दक्षिण कोरियातील 1979 च्या लष्करी उठावासाठी साडेबावीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

26 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1740 : ‘जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र’ – हॉट एअर बलून चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1810)
  • 1743 : ‘अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर’ – आधुनिक रसायनशास्त्राचा जनक यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 1794)
  • 1910 : ‘मदर तेरेसा’ – भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू : 5 सप्टेंबर 1997)
  • 1922 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांचा जन्म. (मृत्यू : 29 मे 2010)
  • 1927 : ‘बी. व्ही. दोशी’ – प्रख्यात वास्तुविशारद यांचा जन्म.
  • 1928 : ‘ओम प्रकाश मंजाल’ – हिरो साइकिलचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑगस्ट 2015)
  • 1944 : ‘अनिल अवचट’ – लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

26 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1723 : ‘अँथनी व्हॉन लीवेनहॉक’ – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1632)
  • 1948 : ‘कृष्णाजी खाडिलकर’ – नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1872)
  • 1955 : ‘अ. ना. भालेराव’ – मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक यांचे निधन.
  • 1955 : ‘बालन के. नायर’ – मल्याळी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 1974 : ‘चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग’ – पॅरिस ते न्यूयॉर्क ही 5,800 कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे 33 तासात जिंकणारा वैमानिक यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1902)
  • 1999 : ‘नरेन्द्रनाथ’ – डेव्हिस करंडक लॉन टेनिसपटू यांचे निधन.
  • 2012 : ‘ए. के. हनगल’ – चित्रपट अभिनेते स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 1 फेब्रुवारी 1917)

Web Title: Selfless social service nobel prize winner mother teresa birthday 26 august dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 11:11 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास
1

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 25 ऑगस्टचा इतिहास

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास
2

निरक्षर पण प्रतिभावंत कवयित्री बहिणाबाईंचा जन्मदिन; जाणून घ्या 24 ऑगस्टचा इतिहास

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास
3

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास
4

महाराष्ट्र गौरव अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 22 ऑगस्टचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.