
Gold Boy indian javelin thrower Neeraj Chopra birthday 24th December marathi Dinvishesh
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचा आज वाढदिवस. नीरज ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला ट्रॅक आणि फील्ड खेळाडू आहे. टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आणि ट्रॅक आणि फील्डमध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ठरले. हरियाणातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नीरजने ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळख मिळवली असून, त्यांना अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि पद्मश्री यांसारख्या अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. आजही तो सर्वांचा आदर्श असून नीरजचा मोठा चाहता वर्ग आहे.
24 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
24 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष
24 डिसेंबर रोजी मृत्यू दिनविशेष