Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील पहिल्या महिला पायलट सरला ठाकूर यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 15 मार्च इतिहास

भारतातील पहिल्या महिला पायलट म्हणून सरला ठाकूर यांनी समाजाच्या बंधनातून मुक्त होत आकाशामध्ये झेप घेतली. त्यांचा प्रवास हा प्रत्येक स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 15, 2026 | 10:48 AM
India First Female Pilot Sarla Thakur Death Anniversary March 15 History

India First Female Pilot Sarla Thakur Death Anniversary March 15 History

Follow Us
Follow Us:

सरला ठाकूर या भारतातील पहिल्या महिला पायलट म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेल्या. अतिशय धाडसी आणि जिद्दी स्वभावामुळे त्यांनी त्या काळात आकाशात झेप घेत महिलांसाठी नवा मार्ग खुला केला. केवळ २१व्या वर्षी त्यांनी पायलट परवाना मिळवून विमान उडवण्याचा मान मिळवला, जो त्या काळात महिलांसाठी अत्यंत दुर्मीळ आणि प्रेरणादायी होता. त्या काळात समाजात अनेक बंधने आणि मर्यादा असतानाही सरला ठाकूर यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर संघर्ष केला. त्यांच्या धैर्यामुळे भारतीय महिलांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाची बातमी अनेकांसाठी भावनिक क्षण ठरली. त्यांनी दाखवलेला आत्मविश्वास, जिद्द आणि आकाशाला गवसणी घालण्याची हिंमत आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. सरला ठाकूर यांचे आयुष्य हे स्वप्न, संघर्ष आणि यशाची प्रेरणादायी गाथा म्हणून सदैव स्मरणात राहील. (Dinvishesh)

15 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1493: कोलंबस भारताच्या पहिल्या मोहिमेतून स्पेनला परतला, भारताचा शोध घेतल्याने आनंद झाला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचला नाही तर वेस्ट इंडिज मार्गे परत गेला.
  • 1820 : मेन हे अमेरिकेचे 23 वे राज्य बनले.
  • 1827 : टोरांटो विद्यापीठाची स्थापना.
  • 1831 : गणपत कृष्णाजींनी मुंबईत मराठीतील पहिले छापील पंचांग विकायला सुरुवात केली.
  • 1877 : जगातील पहिला अधिकृत क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.
  • 1906 : रोल्स रॉईस या अलिशान कार कंपनीची सुरवात झाली.
  • 1919 : हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
  • 1939 : दुसरे महायुद्ध – जर्मनीने चेकोस्लोव्हाकियाला जोडले.
  • 1950 : नियोजन आयोगाची स्थापना
  • 1956: ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटरमध्ये माय फेअर लेडीचा पहिला प्रयोग( प्रीमियर) झाला.
  • 1961 : दक्षिण आफ्रिकेने ब्रिटीश राष्ट्रकुल सोडले.
  • 1985: इंटरनेटवरील पहिले डोमेन नाव, symbolics.com, नोंदणीकृत झाले.
  • 1990 : सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.
हे देखील वाचा : शब्दांत असते जग बदलण्याची ताकद! 15 मार्चला का साजरा होतो ‘जागतिक भाषण दिन’? जाणून घ्या रंजक इतिहास

15 मार्च रोजी जन्म दिनविशेष

  • 1767 : ‘अँड्र्यू जॅक्सन’ – अमेरिकेचे 7 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1845)
  • 1809 : ‘जोसेफ जेनकिंस रॉबर्ट्स’ – लाइबेरियाचे पहले आणि सातवें राष्ट्रपति (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1876)
  • 1860 : ‘डॉ. वाल्डेमर हाफकिन’ – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लसीचा शोध लावणारे रशियन सूक्ष्मजीवशास्त्र यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑक्टोबर 1930)
  • 1866 : ‘जॉन वालेर’ – पेपर क्लिप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1910)
  • 1901: ‘विजयपाल लालाराम’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1999)
हे देखील वाचा :  सीमेवर पुन्हा चकमक! उरीत भारतीय जवानांनी पाकिस्तानी दहशतवाद्याला घातले कंठस्नान

15 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1937 : ‘बापूराव पेंढारकर’ – ररंगभूमीवरील अभिनेते आणि गायक यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1892)
  • 1992 : ‘डॉ. राही मासूम रझा’ – हिंदी आणि उर्दू कवी यांचे निधन.
  • 2002 : ‘दामुभाई जव्हेरी’ – इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक यांचे निधन.
  • 2003 : ‘रवींद्रनाथ बॅनर्जी’ – मुंबईतील कायदेतज्ज्ञ यांचे निधन.
  • 2008 : ‘सरला ठाकूर’ – भारत देशाच्या प्रथम महिला पायलट (जन्म 8 ऑगस्ट 1914)
  • 2013 : ‘डॉ. काल्लाम अंजी रेड्डी’ – डॉ. रेड्डी प्रयोगशाळेचे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 फेब्रुवारी 1939)
  • 2015 : ‘नारायण देसाई’ – भारतीय लेखक यांचे निधन. (जन्म: 24 डिसेंबर 1924)

Web Title: India first female pilot sarla thakur death anniversary march 15 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास
1

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास
2

Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास
3

Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास
4

Dinvishesh : शौर्याचे प्रतीक शिखांचे सहावे धर्मगुरु गुरु हरगोविंद साहब जी यांची जयंती; जाणून घ्या १९ जूनचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.