Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : भारतीय बॅडमिंटनची सुवर्णकन्या पी. व्ही. सिंधू हिचा वाढदिवस; जाणून घ्या ०५ जुलैचा इतिहास

Dinvishesh : जिद्द, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर पी. व्ही. सिंधून जागतिक स्तरावर बॅडमिंटनपट्टू म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऑलिम्पिक पदक, जागतिक विजेतेपद आणि असंख्य आंतरराष्ट्रीय यशाने तिने एक इतिहास रचला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 05, 2026 | 08:51 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh :  भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर नवीन ओळख मिळवूनम देणारी स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा जन्म ०५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद येथे तिचा जन्म झाला होता. तिच पूर्ण नाव पुर्सला वेंकट सिंधू आहे. लहानपणापासूनच सिंधूला बॅडमिंटनची आवड होती. तिने पुलेला गोपिचंद यांच्या मार्गदर्शनखाली कठोर मेहनत घेतली. ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. २०१९ मध्ये तिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदत मिळवले होते. तिच्या बॅडमिंटन क्षेत्रातील या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मश्री, राजवी गांधी खेलरत्न आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर सिंधूने भारतीय क्रीडाक्षेत्रात आपली एक वेगळी छाप उमटवली आहे.

05 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1687 : सर आयझॅक न्यूटन यांनी फिलॉसॉफी नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे मुख्य पुस्तक प्रकाशित केले.
  • 1811 : व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1830 : फ्रान्सने अल्जेरिया जिंकला.
  • 1841 : थॉमस कुकने लीसेस्टर ते लॉफबरो या पहिल्या प्रवासाचे आयोजन केले.
  • 1884 : जर्मनीने कॅमेरूनवर कब्जा केला.
  • 1905 : लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
  • 1913 : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
  • 1946 : फ्रान्सच्या फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनींची विक्री सुरू झाली.
  • 1950 : इस्रायलच्या क्वनेसेटने जगातील ज्यूंना इस्रायलमध्ये राहण्याचा अधिकार दिला.
  • 1954 : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1954 : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन न्यूज बुलेटिन प्रसारित केले.
  • 1962 : अल्जेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1975 : जागतिक आरोग्य संघटनेने,भारतातून देवी रोगाचे निर्मूलन घोषित केले.
  • 1975 : केप वर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1975 : विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर ॲशे हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला.
  • 1977 : पाकिस्तानात लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुट्टो तुरुंगात.
  • 1980 : स्वीडिश टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सलग पाच वेळा विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकली.
  • 1997 : 1997 : स्वित्झर्लंडच्या 16 वर्षीय मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकच्या याना नोवोत्ना हिचा पराभव करून विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • 2006 : निर्बंधांचे उल्लंघन करत उत्तर कोरियाने नोडोंग-2, स्कड आणि तायपोडोंग-2 क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली.
  • 2012 : लंडनमधील शार्ड 310 मीटर (1020 फूट) उंचीसह युरोपमधील सर्वात उंच इमारत बनली.
  • 2016 : नासाचे अंतरिक्ष यान जूनो गुरू ग्रहाच्या कक्षात प्रवेश केला
  • 2017 : राज्य मतदार दिन महाराष्ट्र सरकार सुरुवात.
Dinvishesh : युवकांसाठी प्रेरणेचे अखंड स्रोत स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ०४ जुलैचा इतिहास

05 जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1882 : ‘हजरत इनायत खाँ’ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 5 फेब्रुवारी 1927)
  • 1918 : केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
  • 1920 : ‘आनंद साधले’ – साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1996)
  • 1925 : ‘नवल किशोर शर्मा’ – केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 2012)
  • 1946 : ‘रामविलास पासवान’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1952 : ‘रेणू सलुजा’ – चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 2000)
  • 1954 : ‘जॉन राइट’ – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1960 : ‘राकेश झुनझुनवाला’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1968 : ‘सुसान वॉजिकी’ – युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म.
  • 1973 : ‘गीता कपूर’ – भारतीय नृत्यदिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1995 : ‘पुसारला वेंकट सिंधू’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
05 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1826 : ‘सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स’ – सिंगापूरचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1781)
  • 1833 : ‘निकेफोरे निओपे’ – जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1765)
  • 1945 : ‘जॉन कर्टिन’ – ऑस्ट्रेलियाचे 14 वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1957 : ‘अनुग्रह नारायण सिन्हा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 18 जून 1887)
  • 1996 : ‘बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार यांचे निधन.
  • 2005 : ‘बाळू गुप्ते’ – लेगस्पिन गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1934)
  • 2006 : ‘थिरुल्लालु करुणाकरन’ – भारतीय कवी आणि विद्वान यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1924)
Dinvishesh : महात्मा फुले यांनी वंचित समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली; जाणून घ्या ०३ जुलैचा इतिहास

Web Title: Indian badminton player p v sindhu birthday dinvishesh 05 july marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..
1

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..
2

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..
3

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..
4

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.