Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय सिनेमा व साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १७ जानेवारीचा इतिहास

आज भारतीय चित्रपट आणि साहित्यविश्वातील जेष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा ८१ वा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या प्रभावी लेखनाने हिंदी चित्रपत्रटसृष्टीला एक नवी दिशा दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 17, 2026 | 09:14 AM
Din Vishesh

Din Vishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज १७ जानेवारी, जेष्ठ कवी, गीतकार आणि हिंदी पटकथालेखल जावेद अख्तर यांचा जन्मदिवस आहे. आज ते ८१ वा वाढदिवसा साजरा करत आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी लेखनाने लोकांच्या मनावर अमिट ठसा उमवटवा होता. त्यांनी ७० ते ८० च्या दशकात, अंदाज, यांदो की बारात, जंजीर, दीवार, शोले यांसारख्या अनेक चिपत्रपटांसाठी पटकथालेखन केले होते. हे चित्रपट आजही लोकांच्या पसंतीस पडतात. त्यांत्या लिखानात उर्दु साहित्याची परंपरा आणि आधुनिक विचारांचा समावेश दिसून येते. त्यांच्या गीतांमधून प्रेम, जीवन, आणि सामाजिव वास्तव प्रभावीपणे व्यक्त होते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे पुरोगामी विचारांमुळे आणि साहित्यावरील निष्ठेमुळे ते आजही अनेकांचे प्रेरणास्थान मानले जातात.

17 जानेवारी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1773 : कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
1899 : अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला.
1912 : रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहोचले.
1945 : दुसरे महायुद्ध – रशियन सैन्याने पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
1946 : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली.
1956 : बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.
2001 : अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
2001 : कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

हे देखील वाचा : Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

17 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

1888 : ‘बाबू गुलाबराय’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 एप्रिल 1963)
1905 : ‘दत्तात्रय रामचंद्र कापरेकर’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म.
1917 : ‘एम. जी. रामचंद्रन’ – तामिळनडुचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 1987)
1923 : ‘रंगेया राघव’ भारतीय लेखक आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 12 सप्टेंबर 1962)
1932 : ‘मधुकर केचे’ – साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 25 मार्च 1993)
1942 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन मुष्टियोद्धा यांचा जन्म.
1945 : ‘जावेद अख्तर’ – भारतीय कवी, नाटककार आणि संगीतकार यांचा जन्म.

17 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

395 : ‘थिओडोसियस आय’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 11 जानेवारी 347)
1556 : ‘हुमायून’ – दुसरा मुघल सम्राट यांचे निधन. (जन्म : 7 मार्च 1508)
1771 : ‘गोपाळराव पटवर्धन’ – पेशव्यांचे सरदार यांचे निधन.
1893 : ‘रदरफोर्ड बी. हेस’ – अमेरिकेचे 19वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 4 ऑक्टोबर 1822)
1922 : ‘जॉर्ज बी. सेल्डेन’ – ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट मिळवणारे संशोधक यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1846)
1951 : ‘ज्योती प्रसाद अग्रवाला’ – भारतीय कवी, नाटककार आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 17 जून 1903)
1961 : ‘लुमूंबा’ – काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक यांचे निधन. (जन्म : 2 जुलै 1925)
1988 : ‘लीला मिश्रा’ – अभिनेत्री यांचे निधन.
1997 : ‘क्लाईड टॉम्बॉग’ – प्लूटो ग्रहाचे शोधक, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 4 फेब्रुवारी 1906)
2010 : ‘ज्योति बसू’ – प. बंगालचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1914)
2022 : ‘पंडित बिरजू महाराज’ – कथक नर्तक यांचे निधन.

हे देखील वाचा : Shambhurajyabhishek 2026 : गागाभट्टांचा नकार, राजकीय डावपेच आणि बरंच काही; राज्याभिषेकापूर्वीचे ‘ते’ दिवस

Web Title: Indian cinema and literatutre veteran poet and lyricist javed akhtr birthday know the 17 january history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 09:14 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhaji Raje rajyabhishek : छत्रपती संभाजीराजांचा मोठ्या थाटात पार पडला राज्याभिषेक; जाणून घ्या 16 जानेवारीचा इतिहास
1

Chhatrapati Sambhaji Raje rajyabhishek : छत्रपती संभाजीराजांचा मोठ्या थाटात पार पडला राज्याभिषेक; जाणून घ्या 16 जानेवारीचा इतिहास

पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 जानेवारीचा इतिहास
2

पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 जानेवारीचा इतिहास

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास
3

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास
4

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.