Indian sociologist and anthropologist Iravati Karve death anniversary11August History Marathi dinvishesh
प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, लेखिका आणि शिक्षणतज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या इरावती कर्वे या आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्यांनी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये विपुल लेखन केले आहे. इरावती कर्वे यांचे “युगांत” हे पुस्तक खूप प्रसिद्ध असून लोकप्रिय आहे. यामध्ये त्यांनी महाभारतातील पात्रांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण केले आहे. इरावती कर्वे या डेक्कन कॉलेज, पुणे येथे समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर संशोधन केले. आजच्या दिवशी 1970 साली इरावती कर्वे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे साहित्य आजही सर्वांना प्रेरणा देते आहे.
11 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
11 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
11 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष