first World Marathi Conference was held on this day history of August 12 marathi dinvishesh
मराठी भाषेचा डंका आता जागतिक स्तरावर पोहचला आहे. माय मराठीने महाराष्ट्राच्या बाहेर आणि अगदी देशाच्या बाहेर जात मराठी भाषाने गोडवा पसरवला आहे. यामुळे जागतिक मराठी साहित्य संमेलन देखील सुरु करण्यात आले. आजच्या दिवशी 1989 या वर्षी पहिले जागतिक मराठी संमेलन भरवण्यात आले. १९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला गेला.
12 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
12 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा