Din Vishesh
आज बॉलीवूडचा ‘छोटे नबाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरोचा म्हणजेच सैफ अली खानचा वाढदिवस आहे. यंदा सैफ अली खान ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. १६ ऑगस्ट १९७० मध्ये त्याचा जन्म झाला होता. सैफने त्याच्या अभिनय कारकिर्दिची सुरुवात यश च्रोपाच्या पंरपरा चित्रपटातून १९९३ मध्ये केली. हा चित्रपट फारसा हिट झाला नाही.
पकंतु त्याने ‘मैं खिलाडी तू अनाडी’, ‘दिल्लगी’, ‘हम साथ साथ है’, ‘कच्चे धागे’, ‘दिल चाहता हैं’ असे अनेक सुरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांनी त्याला एक रोमॅंटिक हिरो म्हणून ओळख निर्माण केली. त्याचे ‘दिल्लगी’ चित्रपटातील ‘ओले ओले’ गाणे आजही तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याना २००४ मध्ये ‘हम तुम’साठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा