Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन; जाणून घ्या 15 जानेवारीचा इतिहास

खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये ५२ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला. देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिले

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 11:26 AM
Khashaba Jadhav birthday first individual Olympic medal winner in India January 15 history

Khashaba Jadhav birthday first individual Olympic medal winner in India January 15 history

Follow Us
Close
Follow Us:

पहिल्यांदा ऑलिंपिक खेळामध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारे खाशाबा जाधव यांची आज जयंती आहे. हे स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक (olympic) पदक विजेते कुस्तीपटू होते, ज्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये ५२ किलो वजन गटात कांस्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला. कराड, सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे जन्मलेले हे “पॉकेट डायनॅमो” म्हणून ओळखले जातात, ज्यांनी देशासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक मिळवून दिले आणि मुंबई पोलीस दलातही सेवा बजावली. (Dinvishesh)

15 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1559: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.
  • 1761: पानिपतची तिसरी लढाई संपली.
  • 1861: एलिशा जी. ओटिस या शोधकर्त्याला सुरक्षित लिफ्टसाठी जगातील पहिले पेटंट मिळाले.
  • 1889: अटलांटा, जॉर्जिया, यूएसए येथे पेम्बर्टन मेडिसिन कंपनीची स्थापना झाली. ही कंपनी आता कोका कोला कंपनी म्हणून ओळखली जाते.
  • 1949: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडून भारतीय लष्कराची कमान घेतली.
  • 1970: मुअम्मर गद्दाफी लिबियाचा शासक बनला.
  • 1973: जनरल गोपाल गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे 9वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लष्करप्रमुख होणारे ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
  • 1996: बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस), जे भारतातील रेल्वे युगाच्या सुरुवातीपासून ब्रिटिश परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे, त्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे नामकरण करण्यात आले.
  • 1999: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 2001: विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश प्रथमच इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आला.
  • 2005: ESA च्या SMART-1 चांद्र परिभ्रमण यंत्राने कॅल्शियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, लोह आणि चंद्रावरील इतर पृष्ठभागावरील घटक शोधले.
हे देखील वाचा : राज्यातील अनेक भागांत मतदानापूर्वीच पैशांचं वाटप; मतदारांना विविध आमिषं अन्…

15 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1432: ‘फोंसो व्ही’ – पोर्तुगाल देशाचे राजा यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1481)
  • 1866: ‘नॅथन सॉडरब्लॉम’ – – नोबेल पुरस्कार विजेते स्वीडिश आर्चबिशप, इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 1931)
  • 1912: ‘मिशेल डेब्रे’ – फ्रान्सचे 1ले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यु : 2 ऑगस्ट 1996)
  • 1917: ‘के.ए. थांगावेलू’ – भारतीय चित्रपट अभिनेते आणि विनोदकार यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1994)
  • 1918: ‘जोआओ फिगेरेडो’ – ब्राझील देशाचे 30वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 1999)
  • 1918: ‘गमाल अब्देल नासेर’ – इजिप्त देशाचे 2रे राष्ट्राध्यक्ष, कर्नल आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1970)
  • 1919: ‘जॉर्ज रॉबर्ट प्राइस’ – बेलीझ देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 2011)
  • 1919: ‘मॉरिस हेर्झॉग’ – अन्नपूर्णा 1 शिखर पहिल्यांदा लुई लाचेनल यांच्यासोबत सर करणारे फ्रेंच गिर्यारोहक यांचा जन्म. (मृत्यू : 13 डिसेंबर 2012)
  • 1921: ‘बाबासाहेब भोसले’ – महाराष्ट्राचे 9 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 2007)
  • 1926: ‘खाशाबा जाधव’ – भारतीय कुस्तीगीर यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1984)
  • 1929: ‘मार्टिन ल्युथर किंग’ – गांधीवादी नेते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1968)
  • 1931: ‘शरच्चंद्र वासुदेव चिरमुले’ – मराठी कथाकार यांचा जन्म.
  • 1938: ‘चुनी गोस्वामी’ – भारतीय फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू यांचा जन्म. (मूत्यू : 30 एप्रिल 2020)
  • 1956: ‘मायावती’ – बहुजन समाज पक्षाच्या नेत्या यांचा जन्म.
  • 1958: ‘बोरिस ताडिक’ – सर्बिया देशाचे 16वे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1982: ‘नील नितीन मुकेश’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
हे देखील वाचा : मतदान सुरु असतानाच निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; मतदान केंद्रांवर…

15 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष

 

  • 69: गाल्बा – रोमन सम्राट यांचे निधन (जन्म: 24 डिसेंबर 3 इ.स.पू)
  • 849: ‘थिओफिलॅक्ट’ – बायझंटाईन सम्राट यांचे निधन.
  • 1970: ‘विल्यम टी. पायपर’ – पाईपर एअरक्राफ्टचे संस्थापक, अमेरिकन अभियंते आणि उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1881)
  • 1971: ‘दीनानाथ दलाल’ – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे निधन. (जन्म: 30 मे 1916)
  • 1994: ‘हरिलाल उपाध्याय’ – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी यांचे निधन. (जन्म: 22 जानेवारी 1916)
  • 1998: ‘गुलजारीलाल नंदा’ – भारताचे दुसरे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 4 जुलै 1898)
  • 2007: ‘जेम्स हिलियर’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे रचनाकार, कॅनेडियन-अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1915)
  • 2013: ‘डॉ. शरदचंद्र गोखले’ – समाजसेवक यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1925)
  • 2014: ‘नामदेव लक्ष्मण ढसाळ’ – दलित साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1949)

Web Title: Khashaba jadhav birthday first individual olympic medal winner in india january 15 history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:24 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास
1

Dinvishesh : पराक्रमाची गाथा सांगणारा मराठा शोर्य दिन; जाणून घ्या 14 जानेवारीचा इतिहास

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास
2

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांचा वाढदिवस; जाणून घ्या 13 जानेवारीचा इतिहास

दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास
3

दक्षिण-मध्य अमेरिकेला लॅटिन अमेरिका का म्हणतात? नेपोलियनने रचला होता ‘तो’ डाव, जाणून घ्या इतिहास

Rajmata Jijau Jayanti : शिवरायांच्या जीवनाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घ्या 12 जानेवारीचा इतिहास
4

Rajmata Jijau Jayanti : शिवरायांच्या जीवनाला आकार देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती; जाणून घ्या 12 जानेवारीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.