• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Shivjayanti 2026 Chhatrapati Shivaji Maharaj Know The History Of February 19

आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

Shivjayanti 2026 : आज १९ फेब्रुवारी, महाराष्ट्राचे अराध्य दैवत शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. संपूर्ण देशासाठी आणि प्रत्येत मराठी मानसासाठी आजचा दिवस हा अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 19, 2026 | 08:40 AM
Din Vishesh

आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आज 19 फेब्रुवारी, आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. आजवर आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत अनेक महान पुरुष होऊन गेले, पण शिवाजी महाराज म्हणजे सर्व महापुरुषांचे मेरूमणीच. जेव्हा महाराष्ट्र परकीय सत्तानी जखडलेला होता, तेव्हा शिवरायांनी स्वराजाची ज्योत मावळ खोऱ्यात पेटवली. वयाच्या १४ व्या वर्षी रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करून त्यांनी आणि त्यांच्या सवंगड्यानी स्वराजाची शपथ घेतली होती. आजचा दिवस केवळ एक सण, उत्सव नाही, तर स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण करुन देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महारांनी त्यांच्या धैर्याने, दूरदुष्टी आणि न्यायप्रियतेने महाराष्ट्रालाच नव्हे संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्यांच्या कार्यातून, पराक्रमातून आपल्याला शिस्त संघटन आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे महत्व शिकायला मिळते. यामुळे आजच्या दिवशी केवळ घोषणा देऊन नाही, तर त्यांचे आदर्श अंगीकार करुन आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे.

19 फेब्रुवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1819: ब्रिटिश संशोधक विल्यम स्मिथ यांनी दक्षिण शेटलँड बेटे शोधून काढली.
  • 1878: थॉमस एडिसनने फोनोग्राफचे पेटंट घेतले.
  • 1913: पेड्रो लास्कुरेन – 45 मिनिटांसाठी मेक्सिकोचे अध्यक्ष बनले; कोणत्याही देशाच्या राष्ट्रपती म्हणून कोणत्याही व्यक्तीचा हा सर्वात कमी कालावधीचा कार्यकाळ आहे 1726: रशिया मध्ये सर्वोच्च प्रिव्ही कौन्सिलची स्थापना झाली.
  • 1942: पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर, अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट यांनी जपानी-अमेरिकन लोकांना बंदिवासात करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
  • 1960: चीनने आपले पहिले संशोधन रॉकेट, टी-7 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
  • 1985: विल्यम जे. श्रोडर हे रुग्णालयातून बाहेर पडणारे कृत्रिम हृदयाचे पहिले प्राप्तकर्ता बनले.
  • 2003: केंद्रीय मंत्रिमंडळाने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला मान्यता दिली.
शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार

19 फेब्रुवारी रोजी जन्म दिनविशेष

  • 1473: ‘निकोलस कोपर्निकस’ – सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1543)
  • 1630: ‘छत्रपती शिवाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1680)
  • 1899: ‘बळवंतराय मेहता’ – गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1901: ‘मुहम्मद नगीब’ – इजिप्त देशाचे 1ले राष्ट्राध्यक्ष, जनरल आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1984)
  • 1906: ‘माधव सदाशिव गोळवलकर’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 5 जून 1973)
  • 1919: ‘अरविंद गोखले’ – मराठी नवकथेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर 1992)
  • 1922: ‘सरदार बियंत सिंग’ – पंजाबचे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1995)
  • 1941: ‘डेव्हिड ग्रॉस’ – नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1943: ‘टिम हंट’ – नोबेल पारितोषिक विजेते, इंग्रजी बायोकेमिस्ट यांचा जन्म.
  • 1947: ‘मोहम्मद अकबर लोन’ – भारतीय राजकारणी, खासदार, जम्मू आणि काश्मीरचे आमदार यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 2022)
  • 1952: ‘डॅनिलो तुर्क’ – स्लोव्हेनिया देशाचे 3रे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1953: ‘क्रिस्टीना फर्नांडीझ डी किर्चनर’ – अर्जेंटिना देशाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जन्म.
  • 1956: ‘रॉडरिक मॅककिनन’ – नोबेल पारितोषिक विजेते, अमेरिकन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
19 फेब्रुवारी रोजी मृत्यू दिनविशेष

1818: ‘सरदार बापू गोखले’ – पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती यांचे निधन.
1915: ‘गोपाळ कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 9 मे 1866)
1956: ‘केशव लक्ष्मण दफ्तरी’ – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि विचारवंत यांचे निधन. (जन्म: 22 नोव्हेंबर 1880)
1978: ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म: 10 मे 1905)
1997: ‘राम कदम’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म: 28 ऑगस्ट 1918)
2003: ‘अनंत मराठे’ – पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
2015: ‘नीरद महापात्रा’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक यांचे निधन.( (जन्म: 12 नोव्हेंबर 1947)
2023: ‘मायिल सामी’ – भारतीय अभिनेते यांचे निधन.(जन्म: 2 ऑक्टोबर 1965)

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Web Title: Shivjayanti 2026 chhatrapati shivaji maharaj know the history of february 19

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh
  • Shivjayanti 2026

संबंधित बातम्या

Shivneri Stampede : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…
1

Shivneri Stampede : शिवजयंतीच्या दिवशीच शिवनेरीवर मोठी चेंगराचेंगरी; अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्रीच…

शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार
2

शिवराजे सांगे जना…! स्वतः शिवरायांनी लिहिलेला ‘हा’ अभंग तुम्हाला ठाऊक आहे का? प्रत्येक ओळीत दडलंय आयुष्याचं सार

Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल
3

Shivjayanti 2026: AI ची कमाल! Gemini Prompt ने तयार करा शिव जयंतीनिमित्त भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल व्हायरल

Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ‘ते’ तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट
4

Shivjayanti 2026 : शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ‘ते’ तब्बल 30 वर्षांपासून करत आहेत अनवाणी पायपीट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

आज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन; जाणून घ्या १९ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 19, 2026 | 08:40 AM
TET निकालाआधीच पदोन्नती? जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात 18 जणांची न्यायालयात धाव

TET निकालाआधीच पदोन्नती? जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात 18 जणांची न्यायालयात धाव

Feb 19, 2026 | 08:34 AM
उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

उच्च रक्तदाब असेल तर वेळीच व्हा सावध! दैनंदिन जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतात अतिशय घातक

Feb 19, 2026 | 08:32 AM
Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 19, 2026 | 08:30 AM
T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरूवात! वाचा विश्वचषकाचे सुपर 8 चे वेळापत्रक

T20 World Cup 2026 च्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरूवात! वाचा विश्वचषकाचे सुपर 8 चे वेळापत्रक

Feb 19, 2026 | 08:30 AM
IND vs NED, T20 World Cup : युवराज-हार्दिकला दिला धोबी पछाड! नेदरलँड्सविरुद्ध शिवम दुबेची आक्रमक खेळी; रचला खास विक्रम 

IND vs NED, T20 World Cup : युवराज-हार्दिकला दिला धोबी पछाड! नेदरलँड्सविरुद्ध शिवम दुबेची आक्रमक खेळी; रचला खास विक्रम 

Feb 19, 2026 | 08:29 AM
संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

संविधानाची ताकद आणि अन्यायाविरोधातील लढा; ‘कलम का बादशाह’ मधून मोनालिसा बागलचा दमदार कमबॅक!

Feb 19, 2026 | 08:28 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.