Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता राज कपूर यांचे निधन; जाणून घ्या ०२ जून चा इतिहास

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीचे महान अभिनेते आणि शो मॅन राज कपूर यांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आवारा, श्री ४२० आणि मेरा नाम जोकर यांसारखे अने उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 02, 2026 | 09:06 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता, निर्माते व दिग्ददर्शक राज कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेळीच छाप उमटवली होती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी इन्किलाब या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर आणि भाऊ शम्मी कपूर आणि शशी कपूर हे देखील चित्रपट अभिनेते होते. राज कपूर यांना शोमॅन म्हणूनही ओळखले जाके. त्यांना १९८७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या महान अभिनेत्याचे निधन ०२ जून १९८८ रोजी झाले.

02 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1800 : कॅनडामध्ये जगातील पहिली कांजिण्याची लस दिली गेली.
1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांना रेडिओसाठी पेटंट देण्यात आले.
1897 : मार्क ट्वेन यांनी वृत्तपत्रात त्यांचे मृत्युलेख वाचून म्हटले, “माझे मृत्युलेख अतिशयोक्ती आहे.”
1946 : इटलीने राजेशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले, राजा उम्बर्टो II याला पदच्युत केले. 1949 : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
1953 : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
1979 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
1999 : भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झाले.
2000 : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारने अकरा लाख रुपयांचा सहस्राब्दी कवयित्री पुरस्काराने सन्मानित केले.
2003 : युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाले.2014 : तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.
2022 : विनंतीनंतर, युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचे नाव पूर्वी “तुर्की” वरून “तुर्किये” असे बदलले.
2023 : पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ दोन प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1,200 हून अधिक लोक जखमी झाले.

Dinvishesh : लोककल्याणकारी राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती; जाणून घ्या ३१ मे चा इतिहास

02 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1731 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1802)
1840 : ‘थॉमस हार्डी’ – इंग्लिश लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1928)
1907 : ‘विष्णू विनायक बोकील’ – मराठी नाटककार आणि लेखक यांचा जन्म.
1930 : ‘पीट कॉनराड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
1943 : ‘इलय्या राजा’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
1955 : ‘नंदन निलेकणी’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1955 : ‘मणिरत्नम’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
1963 : ‘आनंद अभ्यंकर’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2012)
1965 : ‘मार्क वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
1965 : ‘स्टीव्ह वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
1974 : ‘गाटा काम्स्की’ – अमेरिकन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
1987 : ‘सोनाक्षी सिन्हा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
1989 : ‘ललिता बाबर’ – भारतीय महिला धावपटू यांचा जन्म.

02 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1882 : ‘ज्युसेप्पे गॅरिबाल्डी’ – इटलीचा क्रांतिकारी यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1807)
1975 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1885)
1988 : ‘राज कपूर’ – भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1924)
1990 : ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1908)
1992 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1934)
2014 : ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1924)

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास

Web Title: Legendary hindi film actor raj kapoor death anniversary 2nd june history dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Dinvishesh : लोककल्याणकारी राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती; जाणून घ्या ३१ मे चा इतिहास
1

Dinvishesh : लोककल्याणकारी राणी अहिल्याबाई होळकर यांची जयंती; जाणून घ्या ३१ मे चा इतिहास

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास
2

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास

Dinvishesh : भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची जयंती; जाणून घ्या २८ मे चा इतिहास
3

Dinvishesh : भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची जयंती; जाणून घ्या २८ मे चा इतिहास

Dinvishesh : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास
4

Dinvishesh : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.