Din Vishesh
आज महान संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांची पुण्यतिथी आहे. मंदबुद्धी समजल्या जाणाऱ्या या संशोधकाने बल्बचा शोध लावून संपूर्ण जगाला प्रकाश दिला होता. त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार न मानता विजेच्या बल्बचा शोध लावला आणि जग उजळवले. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेच्या मिलान येथे झाला होता. वयाच्या १० व्या वर्षी त्यांनी आपली एक छोटीशी प्रयोगशाळा तयार केली होती. त्यांच्या महान शास्त्रज्ञ बनण्यात त्यांच्या आईने महत्त्वाची भूमिका बजावली होती. ज्या मुलाला लहान असातना शाळेतून मंद म्हणून काढून टाकण्यात आले होते, त्यानेच संपूर्ण जगाला प्रकाशाचे ज्ञान दिले.
18 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
18 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
18 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा