aggressive cricketer and politician Gautam Gambhir Birthday14 October history
भारतीय क्रिकेटपटू, राजकारणी आणि सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक अशा भूमिका बजावणाऱ्या गौतम गंभीरचा आज वाढदिवस. २००७ आणि २०११ च्या विश्वचषक विजयांमध्ये महत्त्वाचा खेळाडू होता. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, त्याने राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडून खासदार म्हणून काम पाहिले. तो समालोचक म्हणून काम करतो आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर आहे. त्याची आक्रमक खेळीबरोबर मैदानावर झालेले वाद यामुळे गौतम गंभीर हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.
14 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
14 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
14 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष