Marathi film industry superstar Dr. Kashinath Ghanekar's birthday 14 September history
मराठी चित्रपटविश्वातील सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे डॉ. काशीनाथ घाणेकर यांंच्या जन्मदिवस असतो. त्यांनी १९६० ते १९९० चा काळ अक्षऱशः गाजवला आहे. त्यांच्या ‘अंधाऱ्या रात्रीचे प्रवासी’, ‘पछाडलेल्या’, ‘एका जातीचे बायको’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमध्ये आणि ‘देव माणूस’, ‘पाठलाग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या.
14 सप्टेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
14 सप्टेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
14 सप्टेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
891 : 891ई.पूर्व : पोप ‘स्टीफन (पाचवा)’ – यांचे निधन.
1901 : ‘विल्यम मॅकिन्ले’ – अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 29 जानेवारी 1843)
1979 : ‘नूर मोहमद तराकी’ – अफगणिस्तानचे तीसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 जुलै 1917)
1989 : ‘बेंजामिन पिअरी पाल’ – भारतीय कृषी संशोधक यांचे निधन. (जन्म : 26 मे 1906)
1998 : ‘प्रा. राम जोशी’ – शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन.
2011 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1950)
2015 : ‘फ्रेड डेलुका’ – सबवे चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1947)