Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : पृथ्वीच्या कक्षा ओलांडून नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले; जाणून घ्या 20 जुलै इतिहास

1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी आजच्या दिवशी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग हे एक अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिक अभियंता होते.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 20, 2025 | 10:32 AM
Neil Armstrong, the first man to walk on the moon, July 20, History

Neil Armstrong, the first man to walk on the moon, July 20, History

Follow Us
Follow Us:

मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने पृथ्वीच्या कक्षा ओलांडल्या आहेत. पृथ्वी सोडून अंतराळामध्ये प्रवेश करुन नवनवीन संशोधन सुरु आहेत. आजचा दिवस संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 1969 मध्ये नील आर्मस्ट्राँग यांनी आजच्या दिवशी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. नील आर्मस्ट्राँग हे एक अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिक अभियंता होते, जे १९६९ च्या अपोलो ११ मोहिमेचे कमांडर म्हणून चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती ठरले.

20 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी

  • 1296 : अलाउद्दीन खिलजीने स्वतःला दिल्लीचा सुलतान घोषित केले
  • 1402 : तैमूर लँगने तुर्कीमधील अंकारा शहर जिंकले.
  • 1807 : निसेफोरस निपसला जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट देण्यात आले.
  • 1828 : मुंबापूर वर्तमान हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले.
  • 1871 : ब्रिटिश कोलंबिया प्रांत कॅनडामध्ये विलीन झाला.
  • 1903 : फोर्ड मोटर कंपनीकडून पहिली ऑटोमोबाईल आणली गेली.
  • 1908 : बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तृतीय) यांच्या पुढाकाराने बँक ऑफ बडोदाची स्थापना झाली.
  • 1921 : न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान हवाई मेल सेवा सुरू झाली.
  • 1926 : मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – क्लॉस फॉन स्टॉफेनबर्गने केलेल्या हत्येच्या प्रयत्नात ॲडॉल्फ हिटलर वाचला.
  • 1949 : इस्रायल आणि सीरियाने शांतता करारावर स्वाक्षरी करून 19 महिन्यांचे युद्ध संपवले.
  • 1952 : फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1960 : सिरिमावो बंदरनायके श्रीलंकेचे पंतप्रधान झाले.
  • 1969 : नील आर्मस्ट्राँग चंद्रावर चालणारा पहिला माणूस बनला.
  • 1973 : केनियाचे अर्थमंत्री ज्युलियस केनो यांनी घोषणा केली की देशातील आशियाई व्यवसाय वर्षाच्या अखेरीस बंद करण्यास भाग पाडले जातील.
  • 1976 : पहिले मानवरहित अंतराळयान वायकिंग-1 मंगळावर उतरले
  • 1989 : म्यानमार सरकारने आँग सान स्यू की यांना नजरकैदेत ठेवले.
  • 2000 : अभिनेते दिलीप कुमार यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर.
  • 2015 : अमेरिका आणि क्युबा यांनी पाच दशकांनंतर राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

20 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 356ई.पूर्व : ‘अलेक्झांडर द ग्रेट’ – मॅसेडोनियाचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून ख्रिस्त पूर्व 323)
  • 1822 : ‘ग्रेगोर मेंडेल’ – जनुकांची संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 6 जानेवारी 1884)
  • 1836 : ‘सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट’ – ज्वरमापीचा शोध लावणारे डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू : 22 फेब्रुवारी 1925 – केंब्रिज, केंब्रिजशायर, इंग्लंड)
  • 1889 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1971)
  • 1911 : ‘बाका जिलानी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1919 : ‘सर एडमंड हिलरी’ – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 2008)
  • 1921 : ‘पंडित सामताप्रसाद’ – बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1994)
  • 1929 : ‘राजेंद्रकुमार’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 1999)
  • 1976 : ‘देबाशिष मोहंती’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

20 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1922 : ‘आंद्रे मार्कोव्ह’ – रशियन गणितज्ञ यांचे निधन.
  • 1937 : ‘गुग्लिएल्मो मार्कोनी’ – रेडिओचे संशोधक यांचे निधन. (जन्म : 25 एप्रिल 1874)
  • 1943 : ‘वामन मल्हार जोशी’ – कादंबरीकार, साहित्य समीक्षक आणि तत्त्वचिंतक यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1882)
  • 1951 : ‘अब्दुल्ला (पहिला)’ – जॉर्डनचा राजा यांचे निधन.
  • 1965 : ‘बटुकेश्वर दत्त’ – क्रांतिकारक यांचे निधन. (जन्म : 18 नोव्हेंबर 1910)
  • 1972 : ‘गीता दत्त’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 23 नोव्हेंबर 1930)
  • 1973 : ‘ब्रूस ली’ – अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1940)
  • 1995 : ‘शंकरराव बोडस’ – शास्त्रीय गायक यांचे निधन. (जन्म : 4 डिसेंबर 1935)
  • 2013 : ‘खुर्शिद आलम खान’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1919)

Web Title: Neil armstrong the first man to walk on the moon july 20 history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 10:32 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
1

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
2

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
3

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
4

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.