
Nobel Prize winner Bharat Ratna C.V. Raman death anniversary 21 November history Dinvishesh
सर चंद्रशेखर वेंकटरमन अर्थात सी.व्ही. रमण हे एक भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी १९२८ मध्ये ‘रमण प्रभाव’ (Raman Effect) चा शोध लावला. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी प्रकाशाच्या विकिरणावर केलेल्या कामातून पदार्थ आणि प्रकाशातील संबंध उलगडला. नी वयाच्या १२ व्या वर्षी मॅट्रिक उत्तीर्ण केले आणि मद्रास विद्यापीठातून शिक्षण घेतले. १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले, ज्यामुळे ते नोबेल पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या रमण प्रभावाच्या शोधाच्या निमित्ताने, भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९५४ मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आजच्या दिवशी 1970 साली सी व्ही रमण यांनी जगाचा निरोप घेतला.
21 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
21 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
२१ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष