• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Pm Indira Gandhi Death Anniversary Assassinated By Sikh Bodyguard After Operation Blue Star

Indira Gandhi Death Anniversary: अंगरक्षकानेच केली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या; जाणून घ्या 31 ऑक्टोबरचा इतिहास

Indira Gandhi Death Anniversary : ऑपरेशन ब्लू स्टारमुळे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली. केवळ पाच फुटांच्या अंतरावरुन त्यांच्यावर 25 गोळ्या झाडण्यात आल्या.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 31, 2025 | 10:50 AM
PM Indira Gandhi death anniversary assassinated by Sikh bodyguard after Operation Blue Star

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ऑपरेशन ब्लू स्टार नंतर शीख अंगरक्षकने हत्या केली (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indira Gandhi Death Anniversary: भारताच्या सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या महिला पंतप्रधान म्हणजे इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी. भारताच्या पंतप्रधानपदी असताना इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. सकाळी 9:30 वाजता त्यांच्या सफदरजंग रोड , नवी दिल्ली येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या शीख अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ऑपरेशन ब्लू स्टारनंतर त्यांचे अंगरक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या केली.पाच फूटांवर सतवंतसिंग टॉमसन ऑटोमॅटिक कार्बाइन गन घेऊन उभा होता. इंदिरा गांधी यांच्यावर तब्बल 25 गोळ्या झाडण्यात आल्या. आजही पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा आणि त्यांचे निर्णय कोणीही विसरु शकलेले नाही.

31 ऑक्टोबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1864 : नेवाडा हे युनायटेड स्टेट्सचे 36 वे राज्य बनले.
  • 1876 : एका विनाशकारी चक्रीवादळाने भारताला धडक दिली, अनेक लोकांचा मृत्यू झाला.
  • 1880 : पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • 1920 : नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • 1924 : पहिल्या आंतरराष्ट्रीय बचत बँक काँग्रेसमध्ये (वर्ल्ड सोसायटी ऑफ सेव्हिंग्ज बँक्स) असोसिएशनच्या सदस्यांनी मिलान, इटली येथे जागतिक बचत दिवसाची घोषणा केली.
  • 1941 : माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • 1966 : दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1984 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
  • 1984 : राजीव गांधी यांनी भारताचे 6 वे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : मानवाची जागतिक लोकसंख्या सात अब्जांवर पोहोचली. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी सात अब्जांचा दिवस म्हणून ओळखला.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

31 ऑक्टोबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1391 : ‘राजा एडवर्ड’ – पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 1438)
  • 1875 : ‘सरदार वल्लभभाई पटेल’ – भारतरत्‍न (मरणोत्तर), स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 15 डिसेंबर 1950)
  • 1895 : ‘सी. के. नायडू’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 14 नोव्हेंबर 1967)
  • 1897 : ‘चियांग काई-शेक’ – चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 1975)
  • 1922 : ‘नॉरदॉम सिहानोक’ – कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 2012)
  • 1943 : ‘माधवन नायर’ – भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1946 : ‘रामनाथ पारकर’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 1999)
  • 1983 : ‘धर्मेश येलंडे’ – भारतीय कोरिओग्राफर यांचा जन्म.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

31 ऑक्टोबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1929 : ‘नॉर्मन प्रिचर्ड’ – भारतीय-इंग्लिश अभिनेते यांचे निधन. (जन्म : 23 जून 1877)
  • 1975 : ‘सचिन देव बर्मन’ – संगीतकार व गायक याचं निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1906)
  • 1984 : ‘इंदिरा गांधी’ – भारताच्या 3र्‍या पंतप्रधान यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म : 19 नोव्हेंबर 1917)
  • 1986 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका, बालसाहित्यिका याचं निधन. (जन्म : 3 जून 1892)
  • 2005 : ‘अमृता प्रीतम’ – पंजाबी लेखिका आणि कवयित्री याचं निधन. (जन्म : 31 ऑगस्ट 1919)
  • 2009 : ‘सुमती गुप्ते’ – मराठी ज्येष्ठ अभिनेत्री याचं निधन.

Web Title: Pm indira gandhi death anniversary assassinated by sikh bodyguard after operation blue star

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • Indira Gandhi
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास
1

शीख धर्माचे दहावे आणि शेवटचे गुरु…गुरु गोविंद सिंह यांची जयंती; जाणून घ्या 22 डिसेंबरचा इतिहास

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास
2

Actor Govinda Birthday : हिरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा वाढदिवस; जाणून घ्या 21 डिसेंबरचा इतिहास

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास
3

मानवतेचे खरे हितचिंतक म्हणून ओळखले जाणारे संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २० डिसेंबरचा इतिहास

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास
4

पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा वाढदिवस; जाणून घ्या19 डिसेंबरचा इतिहास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

भयानक! मृत शरीराचे अवयव ग्राइंडरने कापले, नंतर पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरले; पत्नीने दोन प्रियकरांसोबत केले पतीचे तुकडे

Dec 22, 2025 | 05:41 PM
बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

बांगलादेशमध्ये उडाला भडका! भारतविरोधी आवाजाने सीमा भागांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती

Dec 22, 2025 | 05:35 PM
Avatar 3 Worldwide Collection: ‘अवतार 3’चा धुरळा, जागतिक कमाईत 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; दुसऱ्या दिवशीच केलं अर्धे बजेट

Avatar 3 Worldwide Collection: ‘अवतार 3’चा धुरळा, जागतिक कमाईत 1000 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; दुसऱ्या दिवशीच केलं अर्धे बजेट

Dec 22, 2025 | 05:34 PM
Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Aprilia RS 457 च्या लूकमध्ये आकर्षक भर! मिळाले ‘हे’ 3 नवीन कलर

Dec 22, 2025 | 05:26 PM
Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

Sindhudurg : पाण्यातून सोन्याची परडी येते अन्… कोकणातलं रहस्यमय तळं ज्याचं रक्षण स्वत: देवी करते

Dec 22, 2025 | 05:25 PM
मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

मोठी बातमी! Walmik Karad च्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Dec 22, 2025 | 05:25 PM
China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

China Company News: कर्मचाऱ्यांना लागली ‘लॉटरी’, नोकरीसोबत मिळणार आता घरही

Dec 22, 2025 | 05:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Ratnagiri : रत्नागिरीतील निकालावरून बोध घ्यावा, उदय सामंतांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाला चिमटा

Dec 22, 2025 | 03:47 PM
Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Mumbai : वार्ड 142 मध्ये राजकीय भेटवस्तूंना नकार, नागरिकांचा अनोखा आंदोलनात्मक निषेध

Dec 22, 2025 | 01:04 PM
Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Navi Mumbai : ‘एक धाव मतदानासाठी’ पनवेलमध्ये महिलांची भव्य मॅरेथॉन संपन्न

Dec 22, 2025 | 01:00 PM
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.