विकासाचे राजकारण आणि सहकार क्षेत्रात विकास करणारे राजकारणी वसंतदादा पाटील यांची जयंती आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रगत दिशा देणारे वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला वेगळे वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख आहे. आजच्या दिवशी 1917 रोजी त्यांचा सांगलीमध्ये जन्म झाला. मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात वसंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही त्यांचे कार्य राजकीय नेत्यांना प्रेरणा देतेय.
13 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
13 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
13 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष






