Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : मुघल-ए-आझमचा अजरामर अकबर पृथ्वीराज कपूर यांचे निधन; जाणून घ्या २९ मे चा इतिहास

Dinvishesh : आज २९ मे, इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहे. आजच्या दिवशी भारतीय रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने महान कलाकार पृथ्वीराज कपूर यांना गमावले होते. परंतु आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांची मुघल-ए-आझम मधील अकबरची भूमिका आजही अजरामर आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 29, 2026 | 08:57 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

आज, हिंदी चित्रपटसृष्टी आणि भारतीय रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणेर पृथ्वीराज कपूर यांची पुण्यतिथी आहे. पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या अभिनयानची सुरुवात मूकपटापासून केली होती. १९४४ मध्ये त्यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली होती. त्यांनी मुघल-ए-आझममधील अकबरची भूमिका आजही अजरामर आहे.तर भारतातील पहिला श्राव्य चित्रपट आलम आरा मध्ये त्यांनी मुख्य भूमिका निभावली होती. १९७२ मध्ये त्यांना दादासाहेब पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  तसेच १९६९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखीन सन्मानित करण्यात आले आहे. अशा या महान कलाकाराचे कर्करोगाने २९ मे १९७२ मध्ये निधन झाले. त्यानंतर राज कपूर, रणधीर कपूर आणि आजची पिढीपर्यंतच्या लोकांनी कलेचा वारसा पुढे लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करत आहे.

29 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1727 : पीटर (दुसरा) रशियाचा झार बनला.
  • 1848 : विस्कॉन्सिन अमेरिकेचे 30 वे राज्य बनले.
  • 1914 : ओशियन लाइनर आर.एम.एस. इंप्रेस ऑफ आयर्लंड जहाज बुडून त्यात 1992 लोक ठार झाले.
  • 1919 : अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतेच्या सामान्य सिद्धांताची चाचणी घेण्यात आली.
  • 1953 : एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्‍च शिखर सर केले.
  • 1999 : स्पेस शटल डिस्कव्हरी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडले गेले.
  • 2007 : जपान देशाच्या महिला रियो मोरी यांनी विश्वसुंदरी चा किताब पटकाविला.
Dinvishesh : भारतीय इतिहासातील स्वातंत्रसेनानी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांची जयंती; जाणून घ्या २८ मे चा इतिहास

29 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1906 : ‘टी. एच. व्हाईट’ – भारतीय-इंग्लिश लेखक यांचा जन्म.
  • 1914 : ‘शेर्पा तेनसिंग नोर्गे’ – एव्हरेस्टवीर यांचा जन्म. (मृत्यू: 9 मे 1986)
  • 1917 : ‘जॉन एफ. केनेडी’ – अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 नोव्हेंबर 1963)
  • 1929 : ‘पीटर हिग्ज’ – ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1961 : ‘विजय पाटकर’ – मराठी व हिंदी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म.
29 मे रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1814 : ‘जोसेफिन डी बीअर्नार्नास’ – नेपोलियन बोनापार्ट यांची पहिली पत्नी यांचे निधन.
  • 1829 : ‘सर हंफ्रे डेव्ही’ – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1778)
  • 1892 : ‘बहाउल्ला’ – बहाई पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 12 नोव्हेंबर 1817 – तेहरान, इराण)
  • 1972 : ‘पृथ्वीराज कपूर’ – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1901)
  • 1977 : ‘सुनीतिकुमार चटर्जी’ – भाषाशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1890)
  • 1987 : ‘चौधरी चरणसिंग’ – भारताचे 5 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 23 डिसेंबर 1902)
  • 2007 : ‘स्‍नेहल भाटकर’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 17 जुलै 1919)
  • 2010 : ‘ग. प्र. प्रधान’ – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 26 ऑगस्ट 1922)
  • 2020 : ‘अजित जोगी’ – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री यांचे निधन
Dinvishesh : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २७ मे चा इतिहास

Web Title: Prithviraj kapoor death anniversary 29th may history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास
1

Lokmanya Tilak Jayanti: आज लोकमान्य टिळक यांचा जन्मदिन; जाणून घ्या २३ जुलैचा इतिहास

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास
2

Ajit Pawar Birth Anniversary : महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार नेतृत्व अजित पवार यांची जयंती; जाणून घ्या २२ जुलैचा इतिहास

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा
3

World Junkfood Day : चटकदार चवीची मोठी किंमत! जंक फूडची सवय ठरतेय आरोग्यासाठी घातक, तज्ज्ञांचा सावधानतेचा इशारा

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास
4

Dinvishesh : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा जन्मदिन; जाणून घ्या २१ जुलैचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.