Din Vishesh
०४ ऑक्टोबर १९९७ रोजी भारतीय क्रिकेटपट्टू ऋषभ पंत याचा उत्तराखंडच्या हरिद्वार येथे त्याचा जन्म झाला होता. त्याने ल्पावधीतच क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने लोकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली होती. २०२०-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने गाबा मैदानावरील ८९ धावांच्या उत्कृष्ट खेळीने त्याने अनेक भारतीयांचे मन जिंकली होती. कसोटी सामान्यांमध्ये वेगवान अर्धशतकाचा विक्रमही पंतने केला आहे. तसेच २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये पंतचा भयानक रस्ता अपघात झाला होता. यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दित अडथळा आला. पण त्याने आपली हिंमत न गमावता मैदानवर पुनरागमन करत चाहत्यांची मने जिंकली.
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राजकीय लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा