Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : वारकरी संप्रदायातील अग्र महिला संत मुक्ताईंनी घेतली समाधी; जाणून घ्या 19 मे इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण असलेल्या संत मुक्ताबाई यांना संत परंपरेमध्ये मोठा मान आहे. महिला संतांमध्ये त्यांचे नाव अगदी आदराने घेतले जाते. संत मुक्ताई यांनी आजच्या दिवशी समाधी घेतली होती.

  • By प्रीति माने
Updated On: May 19, 2025 | 12:49 PM
Sant Muktabai, sister of Sant Dnyaneshwar Maharaj, took Samadhi on 19th May dinvishesh

Sant Muktabai, sister of Sant Dnyaneshwar Maharaj, took Samadhi on 19th May dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. यातील महिला संतांमध्ये संत मुक्ताबाई यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. आयुष्याच्या प्रश्नांची उकल त्यांनी सहजरित्या जाते फिरवताना गायल्या जाणाऱ्या ओव्यांमधून दिली. संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या बहिणी होत्या. संन्याशाची मुले म्हणून या चारही भावंडांना बालपणी खूप कष्टांना सामोरे जावे लागले. यामधून देखील मुक्ताई यांनी आपल्या जेष्ठ भावांच्या पावलावर पाऊल टाकून अध्यात्माची वाटचाल केली. 1297 मध्ये संत मुक्ताई यांनी समाधी घेतली.

19 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1536 : इंग्लंडचा राजा हेन्री आठवा याची पत्नी ॲन बोलेन हिचा व्यभिचारासाठी शिरच्छेद करण्यात आला.
1604 : कॅनडात मॉन्ट्रियल शहराची स्थापना.
1743 : जीन पियरे क्रिस्टीन यांनी सेंटीग्रेड तापमान स्केल विकसित केले.
1910 : हॅले धुमकेतुचे शेपूट पृथ्वी जवळून गेले.
1911 : पार्क्स कॅनडा ही जगातील पहिली राष्ट्रीय शहरी पार्क सेवा सुरू झाली.
1963 : न्यूयॉर्क पोस्ट संडे मॅगझिनमध्ये डॉ. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचे बर्मिंगहॅम जेलमधील पत्र प्रकाशित झाले.
1971 : सोव्हिएत युनियनने मार्स 2 अंतराळयान प्रक्षेपित केले.
1999 : भारतीय वंशाचे नागरिक महेंद्र चौधरी यांची फिजीचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2023 : रिझर्व्ह बँकने 2,000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतले.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

19 मे रोजी जन्म दिनविशेष

1881 : ‘मुस्तफा कमाल अतातुर्क’ – तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 10 नोव्हेंबर 1938)
1890 : ‘हो ची मिन्ह’ – व्हिएतनामचे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 1969)
1905 : ‘गानहिरा हिराबाई बडोदेकर’ – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू यांचा जन्म. (मृत्यू: 20 नोव्हेंबर 1989)
1908 : ‘माणिक बंदोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 3 डिसेंबर 1956)
1913 : ‘नीलम संजीव रेड्डी’ – भारताचे 6 वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1996)
1925 : ‘पॉल पॉट’ – खमेर रूज चे नेते, कम्पूचिया चे प्रधानमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 15 एप्रिल 1998)
1925 : ‘माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1965)
1926 : ‘स्वामी क्रियानंद’ – आध्यात्मिक गुरू आणि लेखक यांचा जन्म.
1928 : ‘कोलिन चॅपमन’ – लोटस कार कंपनी चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 डिसेंबर 1982)
1934 : ‘रस्किन बाँड’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
1938 : ‘गिरीश कर्नाड’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म.
1964 : ‘मुरली’ – तामिळ अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 2010)
1974 : ‘नवाजुद्दीन सिद्दिकी’ – भारतीय सिने-अभिनेता यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

19 रोजी मृत्यू दिनविशेष

1297 : संत ज्ञानदेव यांची बहिण मुक्ताबाई यांनी येथे समाधी घेतली.
1904 : आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन. (जन्म: 3 मार्च 1839)
1958 : औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार सर यदुनाथ सरकार यांचे निधन झाले.
1965 : मालागासी येथी लतुई मलिला या वयोवृद्ध कासवाचा मृत्यू.
1969 : पांडुरंग मार्तंड तथा आबा चांदोरकर इतिहास व पुराणसंशोधक यांचे निधन.
1995 : ग्वाल्हेर घराण्याचे संगीतज्ञ  पं. विनयचंद्र मौदगल्य यांचे निधन.
1997 : बंगाली रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक व नाटककार शंभू मित्रा यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1915)
1999 : काव्य आणि संतवाङ्‌मयाचे गाढे अभ्यासक, कवी व समीक्षक प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन.
2003 : ‘पद्मभूषण व परम विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय सेना अधिकारी लेफ्टनंट जनरल कुन्हिरामन पलट कॅन्डथ यांचे निधन.
2008 : नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1928)
2010 : स्कॉटिश जॉन शेफर्ड बॅरॉन जगातील पहिल्या ATM: ऑटोमॅटिक टेलर मशीनचा शोधकर्ता यांचे निधन झाले.

Web Title: Sant muktabai sister of sant dnyaneshwar maharaj took samadhi on 19th may dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
1

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
2

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
3

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
4

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.