• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Why Is It Important To Celebrate International Day For Tolerance

International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

International Day for Tolerance : जगात असहिष्णुता आणि भेदभाव यासारख्या नकारात्मक भावना दूर करून सहिष्णुता आणि अहिंसेबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी १६ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा केला जातो.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 16, 2025 | 08:18 AM
Why is it important to celebrate International Day for Tolerance

International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • १६ नोव्हेंबरला साजरा होणारा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन मानवतेत सौहार्द, शांतता आणि गैरसमज दूर करण्याचा संदेश देतो.

  • १९९६ पासून संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची अधिकृत घोषणा केली असून त्याची प्रेरणा गांधीवादी सहिष्णुतेच्या तत्त्वज्ञानातून घेण्यात आली आहे.

  • आजच्या हिंसाचाराने वेढलेल्या जगात विविध संस्कृती, धर्म आणि विचारांमध्ये संवाद, स्वीकार आणि सहअस्तित्व वाढवणे हा दिवसाचा मुख्य हेतू आहे.

International Day for Tolerance : जगाच्या बदलत्या काळात, विविधतेसह जगण्याची कला म्हणजेच सहिष्णुता पूर्वीपेक्षा आज अधिक आवश्यक झाली आहे. विचारांचे, धर्मांचे, संस्कृतींचे आणि जीवनशैलींचे(Lifestyle) विविध रंग एकत्र येऊन जग अधिक समृद्ध बनते; मात्र या विविधतेत संघर्ष निर्माण झाल्यावर त्याला कमी करण्यासाठी सहिष्णुतेचे महत्त्व अधोरेखित होते. त्यामुळेच दरवर्षी १६ नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (International Day for Tolerance) म्हणून साजरा केला जातो.

 इतिहास : या दिवसाची सुरुवात कशी झाली?

आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिनाचा पाया १९९५ मध्ये घातला गेला. त्या वर्षी महात्मा गांधींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९९५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहिष्णुता वर्ष’ म्हणून घोषित केले. या घोषणेमागे गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाने जागतिक स्तरावर निर्माण केलेली सकारात्मक प्रेरणा हा मुख्य आधार होता. या वर्षभरात युनेस्कोने जागतिक पातळीवर सहनशीलतेची संस्कृती वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले आणि त्याच वर्षी “युनेस्को मदनजीत सिंग पुरस्कार” स्थापन करण्यात आला. हा पुरस्कार जगात सहिष्णुता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिला जातो. यानंतर, १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने अधिकृतपणे १६ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून आजपर्यंत हा दिवस १९३ देशांमध्ये मानवतेचा सण म्हणून साजरा केला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bihar Elections: ‘गांधी गुंडांनी आता…’अमेरिकन सेलेब्रिटीची ‘ती’ पोस्ट VIRAL; काँग्रेसवर आंतरराष्ट्रीय टीकेचे झोड

 उद्देश : सहिष्णुता दिनाचे मुख्य हेतू काय?

  • समाजातील हिंसाचार, असहिष्णुता, भेदभाव आणि अन्याय याविरोधात जागरूकता वाढवणे

  • विविध समुदाय, धर्म आणि संस्कृतींच्या लोकांमध्ये परस्पर आदर आणि स्वीकार वाढवणे

  • अहिंसा, संवाद आणि शांततेचा संदेश जगभर पसरवणे

  • तरुण पिढीला मानवी मूल्यांचे शिक्षण देणे

  • विविधतेत एकता हा संदेश पुन्हा दृढ करणे

आजच्या सोशल मीडियाच्या युगात गैरसमज, द्वेषपूर्ण संदेश आणि ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे सहिष्णुता हा केवळ शब्द न राहता मानवी जगण्याचा आवश्यक आधारस्तंभ बनला आहे.

 हा दिवस कसा साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन जगभरात खालीलप्रमाणे उत्साहात साजरा केला जातो:

  • गोष्टी, परिसंवाद, वेबिनार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

  • शाळा–महाविद्यालयांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि मानवी हक्कांवर चर्चासत्रे

  • युनेस्कोद्वारे विशेष कार्यक्रम आणि सन्मान

  • समाजातील विविध घटकांना एकत्र आणणाऱ्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचे उपक्रम

  • सोशल मीडियावर जागरूकता मोहीमा

या उपक्रमांचा एकमेव संदेश म्हणजे : भिन्नतेत सौंदर्य आहे, संघर्षात नव्हे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अभूतपूर्व घटना! ‘हि’ अशी कोणती परीक्षा आहे ज्यासाठी ‘या’ देशाने चक्क रद्द केली 140 विमान उड्डाणे

 आजच्या काळातील महत्त्व : हा दिवस का अत्यावश्यक?

आज जगात वाढता द्वेष, धार्मिक-असहिष्णुता, सामाजिक हिंसा आणि भेदभाव ही गंभीर वास्तव आहेत. अशा काळात हा दिवस आपल्याला आपली नैतिक जबाबदारी आठवण करून देतो 
1. प्रत्येक व्यक्तीने सहिष्णुतेचे मूल्य आपल्या वागण्यात, बोलण्यात आणि निर्णयांमध्ये रूजवावे.
2. विविधतेचा आदर करावा.
3. संवादाद्वारे संघर्ष मिटवावेत.

आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन म्हणजे मानवतेच्या एकतेची शपथ :

“आपण वेगळे आहोत, पण आपण एकत्र आहोत.”

Web Title: Why is it important to celebrate international day for tolerance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • navarashtra special story
  • navarshtra news
  • special story

संबंधित बातम्या

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र
1

UNTOC Palermo Convention : यूएनटीओसी म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरुद्ध जागतिक पातळीवरील सर्वात मोठे शस्त्र

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?
2

Children’s Day 2025 : जगात 20 नोव्हेंबरला पण भारतातच 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो बालदिन; काय आहे कारण?

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य
3

World Kindness Day 2025 : दयाळूपणा म्हणजे शब्दांपलीकडच्या संवादाचं सौंदर्य

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू
4

World Pneumonia Day : श्वास एक…धोके अनेक! प्रदूषण, थंडी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती न्यूमोनियाचे तीन गुप्त शत्रू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

International Day for Tolerance : आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन साजरा करणे का महत्त्वाचे आहे?जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

Nov 16, 2025 | 08:18 AM
Numerology: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Numerology: वृश्चिक संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने या मूलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Nov 16, 2025 | 08:17 AM
IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

IND vs SA 1st Test : भारताला मोठा झटका! शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर?

Nov 16, 2025 | 08:13 AM
IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

Nov 16, 2025 | 07:24 AM
श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

Nov 16, 2025 | 07:23 AM
Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला तुमच्या राशीनुसार या गोष्टींचे करा दान, सूर्य देव होतील प्रसन्न

Vrishchik Sankranti 2025: वृश्चिक संक्रांतीला तुमच्या राशीनुसार या गोष्टींचे करा दान, सूर्य देव होतील प्रसन्न

Nov 16, 2025 | 07:05 AM
Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?

Hyundai Creta दारात उभी असेल! 3 लाखाच्या Down Payment नंतर ‘इतकाच’ असेल EMI?

Nov 16, 2025 | 06:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Kolhapur : कोल्हापूरच्या नृत्यांगनांनी सादर केले Mount Everest Base Camp वर भरतनाट्यम्

Nov 15, 2025 | 07:01 PM
Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

Nov 15, 2025 | 06:52 PM
Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Raigad News : रायगडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट, शेकाप आणि शिवसेना ठाकरेगट एकत्र

Nov 15, 2025 | 06:37 PM
Nanded  : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nanded : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटात जोरदार इनकमींग

Nov 15, 2025 | 06:31 PM
Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Alibaug News : काँग्रेस शेकाप आघाडीने दाखल केला उमेदवार अर्ज

Nov 15, 2025 | 06:22 PM
Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Buldhana : काँग्रेसमध्ये मोठे विभाजन होणार असल्याच्या मोदींच्या टीकेला Congress चे प्रतिउत्तर

Nov 15, 2025 | 06:17 PM
Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Nov 15, 2025 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.