Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरण संवर्धानाची गरज अधोरेखित करणारा दिवस जागतिक पर्यावरण दिन; जाणून घ्या ०५ जूनचा इतिहास

Dinvishesh : सध्या बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि नैसर्गिक संसाधनांवरील संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायवरण संरक्षणाची गरज अधिक भासू लागली आहे. आजचा दिवस हा लोकांना याचे महत्त्व पटवून देणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 05, 2026 | 08:56 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज, ०५ जून जागतिक पर्यावरण दिन असून संयुक्त राष्ट्राने १९७५ पासून हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. आजचा हा दिवस निसर्ग संवर्धन, पर्यावरण सरक्षण आणि शाश्वत विकासाचा संदेश देणार आहे. वाढते प्रदूषण, जंगतोलड, प्लास्टिकचा वाढता वापर, हवामान बदल आणि जैवविधतेवरील संकट लक्षात घेता पर्यावरणाचे जतन अधिक महत्त्वाचे बनत चालले आहे. यामुळे आजाचा दिवस हा पृथ्वीचे संतुलन टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. पुढच्या पिढीसाठी हरित आणि सुरक्षित भविष्य उभारायचे असेल तर पर्यावरण संवर्धन हा एकमेव मार्ग आहे.

05 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1915 : डेन्मार्कने आपल्या घटनेत सुधारणा करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
1959 : सिंगापूरचे पहिले सरकार स्थापन झाले.
1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्मान पदवी दिली.
1968 : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दुसऱ्याच दिवशी केनेडी यांचा मृत्यू झाला.
1974 : जागतिक पर्यावरण दिन
1975 : सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा खुला. 1967 पासून, हा कलवा वापरण्यास 8 वर्षे बंदी होती.
1977 : ऐपल ने ऐपल 2 संगणक सादर केला.
1977 : सेशेल्स मधे उठाव.
1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ पोस्टल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध नाबाद 501 धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
2003 : पाकिस्तान आणि भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले.

Dinvishesh : मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ०४ जून चा इतिहास

05 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1723 : ‘अ‍ॅडॅम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता, यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
1879 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1955)
1881 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक, यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1955)
1883 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1946)
1908 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक, यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1991)
1946 : ‘पॅट्रिक हेड’ – विल्यम्स एफ1 टीम चे सहसंस्थापक, यांचा जन्म.
1952 : ‘मुकेश भट्ट’ – भारतीय चित्रपट निर्माते व अभिनेता, यांचा जन्म.
1961 : ‘रमेश कृष्णन’ – भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक, यांचा जन्म.
1972 : ‘योगी आदित्यनाथ’ – भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, यांचा जन्म.
1976 : ‘सोनालिका जोशी’ – तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे भूमिका करणारी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, यांचा जन्म.

05 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1950 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक, यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 2011)
1973 : ‘माधव सदाशिव गोळवलक’र तथा ‘श्री गुरूजी’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1906)
1996 : ‘आचार्य कुबेर नाथ राय’ – भारतीय कवि आणि विद्वान, यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1933)
1999 : राजमाता श्रीमंत ‘छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले’ यांचे निधन.
2004 : ‘रोनाल्ड रेगन’ – अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1911)

Dinvishesh : व्हॉइसरॉय माउंटबॅटन यांनी भारत-पाकिस्तान फाळणीची योजना मांडली; जाणून घ्या ०३ जूनचा इतिहास

Web Title: World environment day 2026 history of 5th june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास
1

International Translation Day 2026: आज आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन; जाणून घ्या ३० सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..
2

Dinvishesh 29 September: आज डॉ. शरच्चंद्र दामोदर गोखले यांची जयंती; जाणून घ्या २९ सप्टेंबरचा इतिहास..

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..
3

Bhagat Singh birth anniversary: आज थोर क्रांतिकारक भगतसिंह यांची जयंती: जाणून घ्या २८ सप्टेंबरचा इतिहास..

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
4

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.