• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Lizard Day You Might Not Know These Things About Lizards

World Lizard Day 2025 : सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील ‘अशा’ 5 अद्भुत गोष्टी

World Lizard Day 2025 : या दिवशी सरड्यांच्या विविध प्रजाती, मग त्या लहान असोत किंवा मोठ्या, संवर्धन आणि लक्ष न मिळाल्याने कशा प्रकारे नामशेष होत आहेत याबद्दल जागरूकता पसरवली जाते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 14, 2025 | 10:51 AM
World Lizard Day You might not know these things about lizards

सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील 'अशा' ५ अद्भुत गोष्टी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Lizard Day 2025 : दरवर्षी १४ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक सरडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. जगभरातील सरपटणाऱ्या प्राणीप्रेमींसाठी हा दिवस फक्त कॅलेंडरवरील तारीख नसून, हा निसर्गातील एका अनोख्या जीवाच्या संरक्षणासाठी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश असतो. लहानशा बागेत दिसणाऱ्या घरगुती सरड्यापासून ते दूरवरच्या जंगलातील भव्य कोमोडो ड्रॅगनपर्यंत या प्राण्यांचा निसर्गातील समतोल राखण्यात मोलाचा वाटा असतो. पण अनेक प्रजाती आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या निमित्ताने, आपण सरड्यांबद्दलच्या अशा पाच आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी जाणून घेऊया, ज्या बहुतेकांना माहित नसतात.

१. पाय नसलेले सरडे : साप की सरडा?

तुम्हाला माहित आहे का, जगात सुमारे शंभर प्रजाती अशा आहेत ज्या पाय नसलेल्या सरड्यांमध्ये मोडतात? ते जमिनीखाली राहतात, मातीतून हळूहळू रांगतात आणि दूरून पाहता सापांसारखे वाटतात. मात्र, त्यांच्या शरीररचनेत काही महत्त्वाचे फरक आहेत  त्यांचे कान लहान असतात, लांब शेपटी असते आणि ते प्रामुख्याने कीटकांची शिकार करतात. तर साप संपूर्ण भक्ष्य गिळतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RMG Sector Collapse : भारताशी पंगा घेण्याची युनूसला मोजावी लागली मोठी किंमत; दीड लाख बांगलादेशी उतरले रस्त्यावर

२. पाण्यातले जलवीर : पाण्यावर धावणारे सरडे

जगातील बहुतेक सरडे पोहू शकतात. त्यापैकी हिरवा बॅसिलिस्क हा सरडा पाण्यावर धावू शकतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! काही सरडे पाण्याखाली काही काळ श्वास रोखू शकतात, तर सागरी इगुआना १२ मिनिटांपर्यंत पाण्याखाली राहू शकतो.

३. दीर्घायुषी सरडे : अर्धशतक जगणारे

सरड्यांचे सरासरी आयुष्य पाच ते दहा वर्षे असते, परंतु काही प्रजाती २० ते ५० वर्षे जगतात. कोमोडो ड्रॅगन हा अशा दीर्घायुषी सरड्यांचा राजा मानला जातो. रोगमुक्त आणि सुरक्षित अधिवासात तो ५० वर्षांहून अधिक काळ जिवंत राहू शकतो.

४. स्वतःची शेपटी तोडणारे योद्धे

भक्षकांपासून सुटका मिळवण्यासाठी काही सरडे स्वतःची शेपटी तोडून टाकतात. शेपटी हालत राहिल्यामुळे शिकारीचे लक्ष विचलित होते आणि सरडा पळ काढतो. मात्र, याची किंमत मोजावी लागते  अशी सरडे सामाजिक वर्चस्व आणि प्रजनन क्षमता गमावतात.

५. वर्षातून फक्त तीन वेळा जेवण : आणि तरीही तग धरणे

मेक्सिकन दाढीवाला सरडा हा निसर्गातील सहनशीलतेचा अद्भुत नमुना आहे. तो वर्षभरात फक्त तीन वेळा जेवून जगू शकतो! त्याच्या लहानशा शेपटीत भरपूर चरबी साठवलेली असते, जी महिनोन्‌महिने त्याला जगवते. हे सरडे मांसाहारी असतात आणि इतर सरडेही खातात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची मोठी कारवाई; 55 हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गरजेचे संवर्धन

सरडे फक्त ‘घराच्या भिंतीवर फिरणारे’ जीव नाहीत. ते कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवतात, जैवविविधतेचा समतोल राखतात आणि पर्यावरणातील अन्नसाखळीतील महत्त्वाचा दुवा आहेत. मात्र, अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जागतिक सरडा दिन आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो  निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे आणि त्यांचे संवर्धन ही आपली जबाबदारी आहे.

Web Title: World lizard day you might not know these things about lizards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…
1

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची
2

… आणि पोर्तुगिजांनी फोडलेलं मंदिर शिवरायांनी पुन्हा उभारलं! गोष्ट गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिराची

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

Feb 16, 2026 | 09:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.