• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Turtle Day Turtl A Symbol Of Luck And Lakshmi

World Turtle Day : नशीब आणि समृद्धीचे प्रतीक असलेले कासव देवी लक्ष्मीलाही करते आमंत्रित

World Turtle Day : आज 23 मे रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) उत्साहात साजरा केला जात आहे. जाणून घ्या या दिवसाची खासियत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 23, 2025 | 09:09 AM
World Turtle Day The turtle a symbol of good luck and prosperity also invites Goddess Lakshmi

World Turtle Day : नशीब आणि समृद्धीचे प्रतीक असलेले कासव देवी लक्ष्मीलाही करते आमंत्रित ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Turtle Day : आज २३ मे रोजी संपूर्ण जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) उत्साहात साजरा केला जात आहे. पर्यावरण रक्षणात मोलाचे योगदान देणारे आणि अनेक संस्कृतींमध्ये नशीब, समृद्धी व बुद्धिमत्तेचे प्रतीक मानले जाणारे कासव, आज अधिकाधिक लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहे. कासवाची गती मंद असली तरी त्याचे जीवनशैली, दीर्घायुष्य, शांतता आणि पर्यावरणीय संतुलनातले महत्त्व माणसाला अनेक शिकवण्या देणारे आहे. हिंदू परंपरेत कासवाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे घरात कासव असणे हे समृद्धीचे आणि सौख्याचे प्रतीक मानले जाते.

वन विहार, मध्य प्रदेशातील कासवांचे एकमेव आवडते निवासस्थान

राजधानी भोपालच्या वन विहार राष्ट्रीय उद्यानात कासवांचे एकमेव अधिकृत प्रजनन आणि संगोपन केंद्र कार्यरत आहे. येथे देशी व परदेशी मिळून ७० हून अधिक कासवांचे संगोपन करण्यात आले आहे. त्यामध्ये दहा वेगवेगळ्या प्रजातींचा समावेश असून काही प्रजाती जमीनीवर तर काही पाण्यात वास्तव्य करत असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र पर्यावरणीय व्यवस्था तयार करण्यात आली आहे या प्रकल्पात ३० पर्वतीय (टेरेस्ट्रियल) कासवांनाही ठेवले आहे, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत. त्यांना नियमितपणे फळे-भाज्या खायला दिल्या जातात. कासवांचे वजनही विविध प्रकारचे असून काही १०० ग्रॅम इतके लहान आहेत, तर काहींचे वजन ५० किलोपर्यंत पोहोचते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Make in India’चा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश; रशियाची भारतासोबत ‘AK-203 असॉल्ट’ रायफल्सबाबत मोठी घोषणा

प्रजनन केंद्राचा विकास आणि नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापन

वन विहार केवळ संरक्षणाचे केंद्र नसून, प्रजननासाठीही सक्षम केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी कासवांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून त्यांच्या प्रजाती वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे पर्यावरणात त्यांचे स्थान अधिक बळकट होईल आणि जैवविविधतेत वाढ होईल.

विदेशी कासवांनाही मिळाली सुरक्षितता

वन विहारमध्ये दक्षिण आफ्रिकेतील सुलकाटा प्रजातीचे सहा कासव सध्या संगोपनात आहेत. या कासवांची तस्करी करताना पकड करण्यात आली होती. याशिवाय, पाटक प्रजातीचे ५० किलोचे कासव देखील येथे संरक्षित आहे, जे शहाजहानाबाद येथून वाचवण्यात आले.

कासवांना मिळत आहे नवी ओळख

या उपक्रमामुळे मध्य प्रदेशात कासवांची एक नवी ओळख तयार होत आहे. लोकांचे कुतूहल आणि प्रेम वाढत आहे. अनेक पर्यटक कासव पाहण्यासाठी वन विहारला भेट देतात. वन विहारचे माजी संचालक अवधेश मीना यांच्या मते, “कासवांचे संरक्षण ही काळाची गरज आहे. त्यांच्या प्रजाती जपल्याने नैसर्गिक परिसंस्थेला चालना मिळते.”

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Moon Nuclear Power Plant : रशिया-चीनची मैत्री चंद्रावर! 2035 पर्यंत अंतराळात करणार अत्यंत महत्त्वाचा करार

 श्रद्धा आणि शास्त्र यांचा सुंदर संगम

आजचा ‘जागतिक कासव दिन’ म्हणजे नुसता प्राणीप्रेम व्यक्त करण्याचा दिवस नाही, तर एक सामाजिक-जैविक जाणीव जागवण्याचा संदेश आहे. कासवांचे सांस्कृतिक, नैतिक आणि वैज्ञानिक महत्त्व मान्य करत, त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कासव – जे नशिबाचे प्रतीक तर आहेच, पण पृथ्वीच्या संतुलनासाठीही अनमोल आहे.

Web Title: World turtle day turtl a symbol of luck and lakshmi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • day history
  • lifestyle news
  • special news

संबंधित बातम्या

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट
1

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड
2

स्टेटस नाही, दिखावा नाही! Gen Z ला भावतंय ‘क्वाईट डेटिंग’; नक्की आहे तरी काय? जाणून घ्या नवा ट्रेंड

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!
3

हार्ट अटॅकच्या येण्याच्या 45 तासांआधी शरीर देतं महत्त्वाचे इशारे; वेळीच ओळखा अन् स्वतःचा जीव वाचवा!

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही
4

ते रहस्यमय तलाव जिथे जातच जिवंत जीव बनतो दगड, लालभडक आहे पाणी… याचे गूढ अजून वैज्ञानिकांनाही उलगडले नाही

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

IND vs PAK Playing 11: अभिषेक शर्माची एन्ट्री, अर्शदीपचा पत्ता कट? पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

Feb 13, 2026 | 09:47 PM
Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

Feb 13, 2026 | 09:45 PM
Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Video: अरेरे..! लोकशाहीच्या मंदिरात काँग्रेस आमदाराचे अश्लील हावभाव; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान Viral

Feb 13, 2026 | 09:33 PM
नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

नांदेडमध्ये २ लाख ३ हजार ग्राहकांना स्मार्ट मीटर; सौर कालावधीनुसार विजेच्या दरात सवलत

Feb 13, 2026 | 09:17 PM
‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारसमोर Tesla पडली थंड! तब्बल 22.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची केली विक्री

Feb 13, 2026 | 09:13 PM
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.