Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

19 षटकार…51 चेंडूत 151 धावा! MLC च्या पहिल्याच सामन्यात बनवला या खेळाडूने वर्ल्ड रेकॉर्ड

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. स्फोटक फलंदाजी करताना फिन अॅलनने फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 10:09 AM
फोटो सौजन्य - JioHotstar

फोटो सौजन्य - JioHotstar

Follow Us
Close
Follow Us:

MCL 2025  : मेजर लीग क्रिकेट 2025 चा काल शुभारंभ झाला आहे, या स्पर्धेचा पहिला सामना सुरु आहे. हा सामना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये खेळवला जात आहे. वॉशिंग्टन फ्रिडम या संघाने सामन्यामध्ये नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. त्याच वेळी, सीझन-३ च्या पहिल्याच सामन्यात, सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा धडाकेबाज फलंदाज फिन अॅलनने शतक झळकावून इतिहास रचला.

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये पार पडलेल्या पहिल्याच सामन्यात फिन अॅलनने स्फोटक फलंदाजी करत शानदार शतक झळकावुन इतिहासात नाव कोरले आहे. फिनने फक्त ३४ चेंडूमध्ये हा पराक्रम केला आहे. यासह, फिन अॅलन मेजर लीग क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम निकोलस पूरनच्या नावावर होता, ज्याने २०२३ मध्ये ४० चेंडूत शतक झळकावले होते.

श्रेयस अय्यरचा फायनलमध्ये सलग दुसरा पराभव! कामगिरीवर प्रश्नचिन्ह, संघाला गरज तेव्हा…

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम 

सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यामध्ये मेजर प्रिमियर लीग 2025 च्या या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी राहिली यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. या सामन्यात स्फोटक फलंदाजी करताना फिन अॅलनने फक्त ५१ चेंडूत १५१ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १९ षटकार आणि ५ चौकार मारले. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २९६.०८ होता. यासह, फिन अॅलन टी-२० इतिहासात सर्वात जलद शतक करणारा न्यूझीलंडचा खेळाडू बनला आहे. यापूर्वी, न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता, ज्याने ३५ चेंडूत शतक केले होते.

END OF AN ICONIC INNINGS BY FINN ALLEN IN MAJOR LEAGUE CRICKET 🥶 – 151 runs from just 51 balls including 5 fours & 19 sixes in the first match of 2025 season, one of the Greatest batting performance in T20 History. pic.twitter.com/ZhG3OaACH3 — Johns. (@CricCrazyJohns) June 13, 2025

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सने २० षटकांत ५ गडी गमावून २६९ धावा केल्या. फिन अॅलन व्यतिरिक्त हसन खानने १८ चेंडूंत ३८ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता, तर संजयने २० चेंडूंत ३६ धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १ चौकार आणि ४ षटकार निघाले. वॉशिंग्टन फ्रीडमकडून गोलंदाजी करताना जॅक एडवर्डने ४ षटकांत ३९ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले.

Web Title: 19 sixes 151 runs in 51 balls finn allen sets world record in mlc first match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • cricket
  • MLC 2025
  • Sports

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.