Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, डेहराडून, उत्तराखंड; ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य

38th National Games Sports : महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रायथलॉनमध्ये दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

  • By युवराज भगत
Updated On: Jan 27, 2025 | 06:06 PM
३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, डेहराडून, उत्तराखंड; ट्रायथलॉनमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य
Follow Us
Follow Us:

हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथलॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करीत आम्हाला ‘नंबर वन’ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. महिला ट्रायथलॉनमध्ये डॉली पाटील हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर मानसी मोहिते हिने रौप्य पदकाची कमाई केली. ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.
महाराष्ट्राला १५ वर्षांनंतर पदक
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उद्या (दि.२८) होणार असले, तरी २६ जानेवारीलाच ट्रायथलॉन (७५० मीटर जलतरण, २० किलो मीटर सायकलिंग, ५ किलो मीटर धावणे) क्रीडा प्रकाराने या स्पर्धेचा शंखनाद झाला आहे. हल्दवानी शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पुरूषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूरचा दबदबा बघायला मिळाला. सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर त्याचाच राज्यसहकारी तेलहाईबा सोराम रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या पार्थ निरगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने तब्बल १५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर या स्पर्धेत महाराष्ट्राला पदक जिंकून दिले, हे विशेष. याआधी २०१३च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला ट्रायथलॉनच्या पुरूष एकेरीत पदक मिळाले होते.
महिला गटात सलग दुसर्‍यांदा सोनेरी यश
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्‍या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राला मिश्र रिले शर्यतीतही सुवर्णपदक

Web Title: 38th national games sports dehradun uttarakhand in triathlon maharashtra has got two golds one silver and one bronze

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • cricket

संबंधित बातम्या

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग
1

IND vs PAK Asian Games 2026 Final: पाकिस्तानसमोर भारताचा 212 धावांचा डोंगर; अभिषेकनंतर तिलक-दुबेची वादळी बॅटिंग

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती
2

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत शंकर सावर्डेकरची आगेकूच, स्पर्धेच्या उद्घाटनाला जयंत साळगावकरांची उपस्थिती

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं
3

ODI Series : किंग कोहलीचा जलवा, विक्रम तर रचलाच, विंडीजलाही लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.