Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 हा तर रोनाल्डोच खेळताना दिसतोय! एका बिहारी मुलाचा फुटबॉल मैदानावर जादुई खेळ; Video पाहाल तर थक्क व्हाल 

एक बिहारी मुलगा फुटबॉल मैदानावर आपला खेळ खेळताना दिसून आला असून त्या मुलाची तुलना थेट दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोसोबत होऊ लागली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 05, 2025 | 04:25 PM
This is Ronaldo playing! A Bihari boy's magical game on the football field; You will be amazed if you watch the video

This is Ronaldo playing! A Bihari boy's magical game on the football field; You will be amazed if you watch the video

Follow Us
Close
Follow Us:

Cristiano Ronaldo Football Style Shot: क्रिकेट हा भारत देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असून भारतात या खेळाचे  मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, सर्वजण दिवसभर रस्त्यावर बॅट आणि बॉलने खेळताना दिसून येतात.  म्हणूनच देशात क्रिकेटसाठी अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा जगात दबदबा आहे.  या तुलनेत मात्र टेनिस, फुटबॉल, हॉकी आणि पोहण्यासाठी खेळाडू शोधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. मात्र अशातच, एक बिहारी मुलगा फुटबॉल मैदानावर आपला खेळ खेळताना दिसून आला. विशेष म्हणजे त्या मुलाची तुलना थेट दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डोसोबत होऊ लागली आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : IND vs SA : ‘पराभवासाठी मी जबाबदार…’, भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवावर एडन मार्करामची प्रतिक्रिया चर्चेत

बिहारी रोनाल्डो आहे तरी कोण?

रेडिटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक मैदानावर फुटबॉल सामना खेळला जात असल्याचे दिसत आहे. जिथे खेळाडू उच्च दर्जाचे खेळ खेळताना दिसत आहेत. त्याची आक्रमक शैली तुम्हाला अर्जेंटिना आणि ब्राझील सारख्या देशांमधील सामन्यांची आठवण करून देणारी आहे. बहुतेक खेळाडू मैदानात उच्च दर्जाचे फुटबॉल खेळताना दिसत होते. दरम्यान, एका खेळाडूने हवेत उडी मारून  पास गोलमध्ये मारला, अगदी ही सारे चित्र दिग्गज खेळाडू रोनाल्डोसारखे असेच होते. या खेळाडूला आता बिहारी रोनाल्डो म्हणून संबोधण्यात येत आहे.

Indian Ronaldo!
byu/Impressive-Guess6810 inincredible_indians

शहरात प्रतिभा विपुल

भारत देशात  फुटबॉलमध्ये प्रतिभेचा खजिना असेलला दिसत आहे. अनेक प्रतिभावान खेळाडू स्थानिक स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात. आता, हे खेळाडू सोशल मीडियाद्वारे समोर येऊ लागले आहेत. असे असून देखील प्रतिभावान खेळाडू लहान शहरे आणि खेड्यांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यांना मोठ्या व्यासपीठावर प्रवेश देण्यात येत नसेल तर  त्यांची आवड आणि कठोर परिश्रम निर्विवाद आहेत.

हेही वाचा :AUS vs ENG TEST, 1st Day : मार्नस लाबुशेनचा मोठा कारनामा! डे-नाईट टेस्टमध्ये अशी कामगिरी करणार जगातील पहिलाच खेळाडू  

डे-नाईट टेस्ट क्रिकेटमध्येलाबुशेनेचा विक्रम

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात २०२५-२६ च्या अ‍ॅशेस मालिकेमधील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जात आहे. हा सामना डे-नाईट टेस्ट म्हणून खेळला जात असून ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने डे-नाईट टेस्ट क्रिकेटमध्ये एक मोठा टप्प्याला गवसणी घातली आहे. डे-नाईट टेस्टमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. मार्नस लाबुशेनने फक्त १६ डावांमध्ये की किमया साधली आहे. लाबुशेनने डे-नाईट टेस्टमध्ये चार शतके आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. २०१९ पासूनच्या सहा वर्षांत, डे-नाईट टेस्टमध्ये त्याची सरासरी ६६ पेक्षा जास्त राहिली आहे.

Web Title: A bihari boys magical game on the football field like ronaldo video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Cristiano Ronaldo
  • viral video

संबंधित बातम्या

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral
1

ऐनवेळी इंडिगोची फ्लाईट रद्द, नवदाम्पत्याने स्वतःच्याच रिसेप्शनला लावली ऑनलाईन हजेरी; Video Viral

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस
2

Pakistan Parliament : पाकिस्तानी संसदेत घुसले गाढव, लोक म्हणाले, शाहबाज शरीफ; PTI च्या VIRAL VIDEO मुळे हास्याचा पाऊस

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral
3

वेड्यांचा बाजार! पायाला आग लावून दाखवत मारत होता हुशारी, तितक्यातच हवेची झुळूक आली अन् संपूर्ण शरीर जळू लागलं; Video Viral

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral
4

मंत्री जी आपसे ना हो पायेगा…! फुटबॉलला लाथ मारताच जमिनीवर कोसळले अन् सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमलले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.