Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन सामन्यात चाहत्याने मागितला डेव्हिड वॉर्नरचा शर्ट; पहा नेमके काय घडले?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा छोटा फॅन यांच्यात लाईव्ह सामन्यादरम्यान चिठ्ठ्यांची देवाणघेवाणही रंगली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना एका छोट्या चाहत्याने प्रेक्षक गॅलरीतून एक चिठ्ठी सर्वांना दाखवली.

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 18, 2022 | 09:12 AM
ऐन सामन्यात चाहत्याने मागितला डेव्हिड वॉर्नरचा शर्ट; पहा  नेमके  काय घडले?
Follow Us
Close
Follow Us:

टी २० विश्वचषकानंतर आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. काल १७ नोव्हेंबर पासून या सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने ८६ धावांची खेळी केली. तर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकला. मात्र लाईव्ह सामन्यात असे काही घडले की स्टेडियमवर एकच हशा पिकला.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्या दरम्यान डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा छोटा फॅन यांच्यात लाईव्ह सामन्यादरम्यान चिठ्ठ्यांची देवाणघेवाणही रंगली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात डेव्हिड वॉर्नर ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना एका छोट्या चाहत्याने प्रेक्षक गॅलरीतून एक चिठ्ठी सर्वांना दाखवली. या चिठ्ठीद्वारे या छोट्या चाहत्याने डेव्हिड वॉर्नर तू मला तुझा शर्ट देऊ शकतो का? असे विचारले. यानंतर कॅमेरामनने कॅमेरा डगआऊटमध्ये बसलेल्या डेव्हिड वॉर्नरकडे वळवला. डेव्हिड वॉर्नर मुलाची चिठ्ठी पाहून हसतो. त्यावेळी शेजारी बसलेले खेळाडू त्याची चेष्टा करू लागतात आणि त्याचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करतात.

This was a great banter from Warner.pic.twitter.com/ywqxvjmDPG — Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2022

डेव्हिड वॉर्नर आपल्या शेजारी खेळाडूंना सांगतो की मी आतमध्ये काही घातलेलं नाही. यानंतर वॉर्नर देखील कॅमेरामनला एक चिठ्ठी दाखवतो. या चिठ्ठीवर ‘मार्नस लॅम्बुशग्नेचा शर्ट घे’ असे लिहिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून तो छोटा मुलगा दुसरी चिठ्ठी दाखवतो त्यात, ‘मार्नस कृपया मला तुझा शर्ट मिळू शकतो का?’ असे लिहिलेले होते. यानंतर पॅव्हेलियनमध्ये बसलेले डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस हे जोरजोरात हसू लागतात.

Web Title: A fan asked for david warner shirt at a match see what exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2022 | 09:12 AM

Topics:  

  • Australia
  • David Warner
  • England
  • Sports News

संबंधित बातम्या

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा
1

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally
2

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी
3

Dhruv Jurel: ध्रुव जुरेलचं पहिलं कसोटी शतक अन् ‘सैनिकी’ अंदाजात कडक सलामी! कारगिलच्या हिरोच्या मुलाची वाचा प्रेरणादायी काहाणी

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी
4

IND vs WI 1st Test Day 2 Stumps: भारताचे वेस्ट इंडिजवर वर्चस्व! राहुल-जुरेल-जडेजाची शतके, टीम इंडियाकडे २८६ धावांची मोठी आघाडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.