Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इतिहास रचला! 1400 वर्षात पहिल्यांदाच Church Of England ला मिळाली स्पिरीच्युअल लीडर, कोण आहे Sarah Mullally

परिचारिका ते कँटरबरीच्या पहिल्या महिला आर्चबिशप बनलेल्या सारा मुलाली यांनी १४०० वर्षांच्या जुन्या परंपरेत इतिहास रचला आहे, ज्यामुळे अँग्लिकन चर्चमध्ये बदल आणि नेतृत्वाचा एक नवीन युग सुरू झाले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 03, 2025 | 08:32 PM
सराह मुल्लाली यांनी रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

सराह मुल्लाली यांनी रचला इतिहास (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

रुग्णांची काळजी घेणारी परिचारिका जगातील सर्वात जुन्या चर्चची आध्यात्मिक नेत्या बनू शकते याची कधी कल्पना केली होती का? सारा मुलैली यांनी ते साध्य केले आहे. ६३ व्या वर्षी, त्या आता कॅन्टरबरीची आर्चबिशप बनण्यास सज्ज आहे, सुमारे ८५ दशलक्ष अँग्लिकन लोकांची आध्यात्मिक मार्गदर्शक बनल्या आहेत आणि आतापर्यंत, या १४०० वर्षांच्या परंपरेत फक्त पुरुषांनीच हे पद भूषवले आहे त्यामुळे सारा मुलैली ज्यांना सराह मुलैली असंही म्हटलं जातं, त्यांनी एक प्रकारे इतिहासच रचला आहे. 

नर्सिंगच्या जगापासून ते चर्चच्या कॉरिडॉरपर्यंत

सारा मुलैलीची कहाणी थेट हॉलिवूड चित्रपटाला शोभेल अशी आहे. २००१ मध्ये पादरी होण्यापूर्वी, सराह लंडनमध्ये प्रशिक्षित परिचारिका होती. NHS मध्ये काम करत असताना, ती जगातील सर्वोच्च पद असलेल्या मुख्य नर्सिंग ऑफिसरच्या पदावर पोहोचली. पण नंतर तिने एक महत्त्वाचा बदल केला आणि पूर्णवेळ पादरी होण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयामुळे तिला करुणा आणि प्रशासकीय कौशल्ये दोन्हीवर प्रभुत्व मिळाले आहे. २०१८ मध्ये, सारा लंडनची बिशप बनली, जे चर्च ऑफ इंग्लंडमधील तिसरे सर्वोच्च पद आहे. या काळात, तिने चर्चच्या कोविड-१९ प्रतिसादाचे निरीक्षण केले, आधुनिक प्रशासकीय सुधारणा अंमलात आणल्या आणि स्वतःला एक मजबूत प्रशासक म्हणून स्थापित केले.

Canada Theatre Violence: कॅनडामध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवर बंदी…काय आहे कारण?

समलिंगी जोडप्यासाठी आघाडीवर 

सारा मुलैली यांनी चर्चमधील समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद देण्याचे समर्थन केले आणि विवाह आणि लैंगिकतेवरील वादविवादांमध्ये सातत्याने आघाडीवर राहिल्या आहेत. चर्चमधील मतभेद सोडवणारी आणि लोकांचे लक्षपूर्वक ऐकणारी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांना सर्वात दयाळूदेखील मानले जाते. 

साराच्या नियुक्तीचे महत्त्व

साराची नियुक्ती ही केवळ पद बदल नाही तर शतकानुशतके जुन्या परंपरेत एक ऐतिहासिक बदल आहे. तिच्या पूर्ववर्ती जस्टिन वेल्बी यांनी २०१४ मध्ये महिलांना बिशप होण्याचा अधिकार दिला, ज्यामुळे हे शक्य झाले. आता, आर्चबिशप म्हणून, साराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो ज्यामध्ये चर्चमधील लोकांची घटती संख्या, आर्थिक संकट आणि लैंगिक शोषण घोटाळ्यांचा परिणाम यांचा समा्वेश आहे. या आव्हानांमध्ये तिने सार्वजनिक लोकांचा विश्वास पुनर्संचयित केला पाहिजे, तरुण पिढ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे आणि चर्चची सार्वजनिक भूमिका पुन्हा स्थापित केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. 

Taliban News: UN ने बंदी घातलेला कट्टरपंथी तालिबान नेता दिल्लीत; निमंत्रणामागील मोठे कारण काय?

Web Title: Who is sarah mullally created history in 1400 years church of england has first female spiritual leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 08:32 PM

Topics:  

  • England
  • Marathi Batmya
  • World news

संबंधित बातम्या

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी
1

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ
2

एपस्टाईन प्रकरणावरुन ट्रम्प पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; जेफ्रीशी जवळचा संबंध असल्याचा दावा, अमेरिकेच्या राजकारणात खळबळ

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?
3

Russia Ukraine War : तुर्कीच्या मध्यस्थीने होणार युक्रेन युद्धबंदी? जे ट्रम्प करु शकले नाहीत, एर्दोगान यांना जमेल का?

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?
4

UK Political Crisis : ब्रिटनमध्ये सत्तापालटाची चिन्हे! पंतप्रधान केयर स्टारमर यांना हटवण्याचा कट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.