Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर…  

चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विराट कोहली एका धावेवर बाद झाला. विराट आऊट विकेट जाताच एका तरुणीला हार्टअटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत तिच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 12, 2025 | 06:23 PM
Virat kohli : विराटची विकेट जाताच तरुणीने घेतला अखेरचा श्वास; वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर…  
Follow Us
Close
Follow Us:

Virat kohli : भारताने नुकतीच कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. या सामन्यात रोहित शर्माने चांगली खेळी केली होती. तसेच या सामन्यात किंग विराट कोहली चांगला खेळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र तो स्वस्तात बाद झाला.  पण कोहलीचे लवकर आऊट होणे एका तरुणीच्या जीवाशी बेतले आहे. विराट कोहली 20 व्या षटकात पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याला केवळ 2 चेंडूत 1 धाव करता आली. विराट आऊट विकेट जाताच एका तरुणीला हार्टअटॅक आल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत तिच्या वडिलांकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं;

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशच्या देवरियामधून एक एक दुःखद घटना समोर आली आहे. विराट कोहली एका धावेवर आऊट होताच एका तरुणीला धक्काच बसला. धक्क्यात त्या तरुणीचा मृत्यू झाला. प्रियांशी पांडे असे मृत मुलीचे नावे आहे. विराट आऊट होताच प्रियांशीला धक्का बसून ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा : Rohit Sharma Retirement : कर्णधार रोहित शर्मा निवृत्ती घेणार; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी..

मृतदेह पोस्टमॉर्टम न करता अंत्यसंस्कार..

मृत तरुणीच्या वडिलांनी यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधाला. तेव्हा त्यांनी याबाबत खुलासा केला. चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या डावातील सामना पाहिल्यानंतर वडील अजय पांडे बाजारात गेले होते. दुसरा डाव सुरू झाला आणि  त्यांची मुलगीही सामना पाहायला लागली. सामाना पाहताना क्षणात ती बेशुद्ध पडली. त्यावेळी कुटूंबियांना काही कळलं नाही म्हणून त्यांनी तिच्या वडिलांना तात्काळ बोलवण्यात आले. वडील आल्यानंतर तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टम न करता घरी आणण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विराट कोहली तर मैदानावर नव्हताच..

आपल्या मुलीच्या मृत्यूचा आणि विराट कोहली आऊट होण्याचा काहीही एक संबंध नाही. अशाप्रकारे आऊट होऊन धक्का बसू शकत नाही. जेव्हा ही घटना घडली, तेव्हापर्यंत भारताची एकही विकेट पडलेली नव्हती. तोपर्यंत विराट कोहली क्रीजवरही आलेला नव्हता. अशी माहिती मृत तरुणीचे वडील अजय पांडे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : ICC ODI Ranking : आधी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, आता ICC रँकिंगमध्येही डंका; पहिल्या पाचमध्ये ‘या’ भारतीय खेळाडूंचा समावेश..

हा तर निव्वळ योगायोग..

मृत तरुणीच्या शेजारी राहणारे अमिच चंद्रा नावाच्या गृहस्थांनी हा सर्व प्रकार स्वत:च्या बघितला आहे. प्रियांशीला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा टीम इंडिया चांगल्या स्थितिमध्ये होती. मुलीला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला हा केवळ योगायोग आहे. त्यामुळे प्रियांशीच्या मृत्यूचा आणि विराटच्या विकेटचा काहीही संबंध नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title: A young woman dies of a heart attack as soon as virats wicket is lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • bcci
  • Champion Trophy 2025
  • heart attck
  • ICC
  • Rohit Sharma
  • virat kohali

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 
2

BCCI जवानांच्या बलिदानापेक्षा वर आहे का? पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यावरुन आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला पत्राद्वारे सवाल 

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
3

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.