Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भविष्यवाणीत देखील पाकड्यांना जागा नाही! World Cup सेमीफायनलमध्ये ‘हे’ संघ जाणार? Aaron Finch म्हणाला…

ICC World Cup 2027: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 02:52 PM
ICC World Cup 2027

ICC World Cup 2027

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅरॉन फिंचने सांगितले वर्ल्डकप सेमीफायनलचे 4 संघ
  • 2 ऑक्टोबर 2027 पासून सुरू होणार वर्ल्ड कप 
  • आयसीसीने नुकताच जाहीर केला स्पर्धेचा कार्यक्रम 
ICC World Cup 2027: आयसीसीने नुकतेच पुरुष वर्ल्ड कप 2027 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 2 ऑक्टोबर 2027 पासून आयसीसी पुरुष वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत पात्र असणाऱ्या संघांनी आता वर्ल्डकपची तयारी सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबियामध्ये वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू यांनी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये चार कोणते संघ जाणार याबाबत भाष्य केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज अ‍ॅरॉन फिंचने वर्ल्डकप 2027 मध्ये कोणते चार संघ सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात याबाबत भाष्य केला आहे. अ‍ॅरॉन फिंचने भारत, ऑस्ट्रेलिया. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे चार संघ वर्ल्डकप 2027 च्या फायनलमध्ये जाऊ शकतील असे भाष्य केले आहे. 2027 मध्ये आयसीसी पुरुष वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत. वर्ल्डकप सुरू होण्यासाठी एक वर्ष बाकी असताना आयसीसीने हे शेड्यूल जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये असणार आहेत.

ICC World Cup 2027 Live: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान ‘या’ तारखेला भिडणार; वर्ल्डकपचे शेड्यूल जाहीर

कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघ अत्यंत चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. त्यासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघ वर्ल्डकप 2027 च्या सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात असे भाष्य केले आहे.

अ‍ॅरॉन फिंचने यामध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन संघांना स्थान दिलेले नाही. न्यूझीलंड संघाने मागील अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये अंतिम किंवा उपांत्य फेरीपर्यंत दमदार मजल मारली आहे, तर पाकिस्तानचा संघही पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहिला जातो. मात्र, आफ्रिकेच्या खेळपट्टी पाहता फिंचने  त्या दोन संघांना स्थान दिलेले नाही. 

चला तयारी सुरू करा! ICC World Cup 2027 चे वेळापत्रक आयसीसी जाहीर करणार; तारीख ठेवा नोट करून

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या महामुकाबल्यात भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताचा ६ गडी राखून पराभव केला.अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या महामुकाबल्यात भारताची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी पडली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला.

Web Title: Aaron finch statement india sa england australia enter semifinals icc world cup 2027 tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Aron Finch
  • ICC World Cup
  • indian cricket team

संबंधित बातम्या

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…
1

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
3

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.