Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘स्विंग किंग’ इज बॅक! किवींना उद्ध्वस्त करण्यासाठी Bhuvneshwar Kumar सज्ज; मात्र शेवटचा सामना…

Bhuvneshwar Kumar: भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 06:48 PM
भुवनेश्वर कुमारने केले पुनरागमन

भुवनेश्वर कुमारने केले पुनरागमन

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडविरुद्ध भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन 
  • न्यूझीलंडविरुद्ध झाली भारतीय संघाची घोषणा 
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार भारत 
Bhuvneshwar Kumar: न्यूझीलंडच्या आगामी दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ जाहीर करण्यात (IND Vs NZ) आला आहे. भुवनेश्वर कुमार चार वर्षांच्या अनुपस्थितीनंतर टी-२० संघात परतला आहे. टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरसोबत वैभव सूर्यवंशीची निवड झाली आहे. दरम्यान भुवनेश्वर कुमारची कारकीर्द कशी राहिली आहे, तो आपला शेवटचा सामना कधी खेळला होता याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारतीय संघ या महिन्याच्या शेवटी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे सिरिज, टी 20 सिरिज, टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. याची सुरूवात टी 20 सिरिजपासून होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये वेगान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे देखील चार वर्षांनी पुनरागमन झाले आहे.

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20 सिरीजसाठी संघाची घोषणा, 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूची धमाकेदार एंट्री; कोण IN आणि कोण OUT?

भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. आता तो तब्बल चार वर्षांनी न्यूझीलंडविरुद्धच पुनरागमन करणार आहे. शेवटच्या टी 20 सामन्यात भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 35 रन्स देत 1 विकेट घेतली होती.  न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर हवामानामुळे चेंडू स्विंग होतो. तिथे भुवीसारख्या अनुभवी स्विंग गोलंदाजाची भूमिका अत्यंत ठरणार आहे. त्यामुळे त्याला संधी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

न्यूझीलंडच्या कठीण परिस्थितीत भारतीय युवा गोलंदाजीला मार्गदर्शन करण्यासाठी भुवनेश्वर कुमारचा अनुभव मोलाचा ठरणार आहे. पॉवरप्लेमध्ये सुरुवातीला विकेट्स मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने गोलंदाजीत अत्यंत शानदार असे प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीची दखल घेत भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयने भारतीय संघात पुन्हा स्थान दिले आहे.

IND vs NZ: पुढच्या आठवड्यात होणार न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, प्रज्ञान ओझाच्या हाती खेळाडूंच्या नशिबाची दोर

 

Web Title: Bcci select bhuvneshwar kumar in team india against new zealand series tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Bhuvneshwar Kumar
  • IND vs NZ
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20 सिरीजसाठी संघाची घोषणा, 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूची धमाकेदार एंट्री; कोण IN आणि कोण OUT?
1

IND vs NZ: न्यूझीलंडविरूद्ध T20 सिरीजसाठी संघाची घोषणा, 4 वर्षानंतर ‘या’ खेळाडूची धमाकेदार एंट्री; कोण IN आणि कोण OUT?

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
2

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी
3

Bhuvneshwar Kumar चे दमदार कमबॅक! Hong Kong Sixes 2026 मध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार; ‘या’ स्टार खेळाडूंनाही संधी

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…
4

टीम इंडियाचा ‘हा’ जादूगार पुनरागमन करणार? वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाज अपयशी; दिनेश कार्तिक म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.