Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?

सोमवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला करारी धूळ चारली. या मोठ्या पराभवामुळे पंजाब किंग्सच्या प्लेऑफ क्वालिफायरच्या स्वप्नाला जोरदार झटका बसला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2026 | 05:43 PM
बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?
Follow Us
Follow Us:

पंजाब किंग्जचा प्ले ऑफचा प्रवास झाला खडतर 
श्रेयस अय्यरने गमावले सलग 4 सामने
प्ले ऑफसाठी पुढील सर्व सामने जिंकावे लागणार 

Tata IPL 2026 Punjab Kings Play Off: आयपीएलचा थरार शेवटच्या टप्प्यात आला आहे. चाहत्यांना आता प्ले ऑफच्या सामन्यांचे वेध लागले आहेत. सध्या टॉप 4 चे संघ कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व स्पर्धेत सुरुवातीला सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानी असणारा पंजाब किंग्जचा संघ आता थोडासा अडचणीत सापडला आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. याबाबत जाणून घेऊयात.

पंजाब किंग्ज सुरुवातीचे सर्व सामने जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेतली होती. मात्र आता पंजाब किंग्जची गाडी रुळावरून घसरली आहे. मात्र आता सलग चार सामने पंजाबचा संघ पराभूत झाला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

सोमवारी झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सला करारी धूळ चारली. या मोठ्या पराभवामुळे पंजाब किंग्सच्या प्लेऑफ क्वालिफायरच्या स्वप्नाला जोरदार झटका बसला आहे. हंगामाच्या सुरुवातीला पंजाब किंग्सचा संघ अजिंक्य राहिला होता. त्यामुळे सहजपणे ते प्ले ऑफमध्ये जातील असे वाटत होते. सोमवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दारुण पराभव झाला आहे. पंजाब किंग्सला अजूनही प्लेऑफ गाठणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे.

DC Vs PBKS Live: पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’; दिल्लीच्या विजयाने Play Off चे गणित बिघडले

सलग 6 सामने पंजाब किंग्जचा संघ विजयी झाला होता. सलग 6 सामने जिंकून शानदार सुरुवात करणाऱ्या पंजाबला आता पुढचा प्रत्येक सामना अंतिम सामन्यासारखा खेळावा लागणार आहे. पंजाब किंग्सचे आगामी सामने कोणाविरुद्ध आहेत आणि त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे, ते जाणून घेऊयात.

पंजाब किंग्जचे पुढील सामने मुंबई इंडियन्स, आरसीबी आणि लखनौबरोबर खेळायचे आहेत. पंजाबने सर्व तीन सामने जिंकल्यास तयांचे 19 पॉईंट्स होणार आहेत. असे झाल्यास पंजाबचा संघ सहजपणे प्ले ऑफमध्ये जाऊ शकतो. तीनपैकी 2 सामने जिंकल्यास तर तयांचे 17 पॉईंट्स होतील. तसे झाल्यास त्यांना दुसऱ्या संघाच्या खेळीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

पंजाबच्या ‘किंग्ज’चा पराभवाचा ‘चौकार’

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा होता. दिल्लीने प्रथम गोलंदाजी केली. श्रेयस अय्यरच्या पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 210 रन्स करून दिल्लीला 211 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा 3 विकेट्सने पराभव केला आहे.

Web Title: After loss against dc shreyas iyer and punjab kings equation of tata ipl play off matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Punjab Kings
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.