Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानचा बांग्लादेश विरुद्ध झालेल्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीने संपूर्ण टीमला खडसावले!

बांग्लादेशच्या संघाने कर्णधार नजमुल शांतोच्या नेतृत्वाखालील संघात जल्लोषाचे वातावरण पसरलेले आहे. कारण कालच्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला आहे. परंतु पराभूत झालेला पाकिस्तानच्या संघामध्ये निराशाजनक वातावरण नक्कीच आहे. पण आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवामुळे शाहिद आफ्रिदी संतापला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 26, 2024 | 08:34 AM
पाकिस्तानचा बांग्लादेश विरुद्ध झालेल्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीने संपूर्ण टीमला खडसावले!
Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान : बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये कसोटी सामना पार पडला. कालच्या सामन्यामध्ये बांग्लादेशने पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवला आहे. बांग्लादेशने विजय मिळवून इतिहास रचला आहे, त्यांनी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानवर पहिला विजय नोंदवला. बांग्लादेशच्या संघाने कर्णधार नजमुल शांतोच्या नेतृत्वाखालील संघात जल्लोषाचे वातावरण पसरलेले आहे. त्यामुळे आता जगभरामध्ये बांग्लादेशच्या संघाची वाहवाह केली जात आहे. परंतु पराभूत झालेला पाकिस्तानच्या संघामध्ये निराशाजनक वातावरण नक्कीच आहे. पण आता पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शाहिद आफ्रिदी पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवामुळे शाहिद आफ्रिदी संतापला आहे.

शाहिद आफ्रिदची सोशल मीडिया पोस्ट

पाकिस्तानचा बांग्लादेशविरुद्ध पराभव झाल्यानंतर शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, 10 विकेट्सच्या पराभवामुळे अशा प्रकारची खेळपट्टी तयार करणे, चार वेगवान गोलंदाजांची निवड करणे आणि तज्ञ फिरकीपटूला वगळणे या निर्णयावर गंभीर प्रश्न निर्माण होतात. हे माझ्यासाठी घरच्या परिस्थितीबद्दल जागरूकतेचा अभाव स्पष्टपणे दर्शवते. ते म्हणाले की, बांगलादेशने संपूर्ण कसोटीत खेळलेल्या क्रिकेटच्या ब्रँडचे श्रेय तुम्ही त्यांच्याकडून काढून घेऊ शकत नाही.

A 10-wicket defeat raises serious questions about the decision to prepare this type of pitch, select four fast bowlers and leave out a specialist spinner. This to me clearly shows a lack of awareness about home conditions. That said, you cannot take the credit away from… — Shahid Afridi (@SAfridiOfficial) August 25, 2024

सामन्याचा अहवाल

पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्याची मालिका पार पडणार आहे. यामध्ये पहिला कसोटी सामना पार पडला. यामध्ये बांग्लादेशचा कर्णधार शांतोने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हिल्या दिवशी पावसामुळे ९० षटकांचा खेळ झाला नाही. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच ४४८ धावांवर डाव घोषित केला. शाहिद आफ्रिदीचा मुद्दाही योग्य वाटतो कारण खेळपट्टीचे योग्य मूल्यांकन केले असते तर पाकिस्तानने पहिल्या डावात ५०० किंवा ५५० धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पाकिस्तानच्या ४४८ धावांना प्रत्युत्तर देताना बांग्लादेशने सर्वांना चकित केले आणि ५६५ धावा केल्या. डाव घोषित करण्याच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तान संघाच्या पराभवाचा पाया रचला होता.

Web Title: After pakistans loss against bangladesh shahid afridi scolded the entire team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • cricket
  • Pakistan vs Bangladesh

संबंधित बातम्या

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान
1

Shubman Gill ची BCCI कडे मोठी मागणी… कसोटी क्रिकेटमध्ये पराभव टाळण्यासाठी सुचवला नवा टेस्ट प्लान

मानेवर हात अन् मग… अ‍ॅशेस मालिकेत वातावरण तापलं! स्टोक्स लाबुशेन यांच्यात बाचाबाची! अवघ्या दोन मिनिटांत दाखवले खरे दाखवले रंग
2

मानेवर हात अन् मग… अ‍ॅशेस मालिकेत वातावरण तापलं! स्टोक्स लाबुशेन यांच्यात बाचाबाची! अवघ्या दोन मिनिटांत दाखवले खरे दाखवले रंग

IPL 2026 : रवींद्र जडेजा सांभाळणार का Rajasthan Royals ची कमान? सोशल मिडिया पोस्टने दिली हिंट
3

IPL 2026 : रवींद्र जडेजा सांभाळणार का Rajasthan Royals ची कमान? सोशल मिडिया पोस्टने दिली हिंट

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट
4

IND vs NZ : श्रेयस अय्यरला संघातून वगळल्यानंतर CSK च्या खेळाडूंचे नशीब उजळणार? न्यूझीलंड मालिकेपूर्वी एक मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.