Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् ‘या’ खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत

रोहित शर्मा उद्याचा सामना खेळून झाल्यावर निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली. त्याचे 2027 चा वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न अधुरे राहणार की काय असे वाटत होते. मात्र आता यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 18, 2026 | 03:17 PM
क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् 'या' खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् 'या' खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत

Follow Us
Follow Us:
  • उद्या रोहित शर्माचा शेवटचा सामना असल्याची चर्चा 
  • भारत अन् इंग्लंड यांच्यात शेवटचा सामना 
  • रोहितच्या निवृत्तीवर बीसीसीआयचे स्पष्टीकरण 
Rohit Sharma Retirement: उद्या भारत अन् इंग्लंड यांच्यात लॉर्डसच्या मैदानावर तिसरा म्हणजेच अखेरचा वनडे सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी सोशल मिडियावर रोहित शर्मा उद्या शेवटचा सामना खेळणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर तो निवृत्ती घेणार असे म्हटले जात होते. त्याचे आई-वडील देखील इंग्लंडमध्ये दाखल झाल्याचे म्हटले जात होते. मात्र आता रोहित निवृत्त झाल्यास अन्य तीन खेळाडू देखील निवृत्ती घेऊ शकतात किंवा त्यांचे करियर धोक्यात येऊ शकते असे म्हटले जात आहे.

रोहित शर्मा उद्याचा सामना खेळून झाल्यावर निवृत्ती घेणार अशी चर्चा सुरू झाली. त्याचे 2027 चा वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न अधुरे राहणार की काय असे वाटत होते. मात्र आता यावर बीसीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्मा वर निवृत्तीसाठी कसलाही दबाव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र आता रोहित शर्माने खरेच निवृत्ती घेतली किंवा तसा निर्णय जाहीर केला तर अन्य तीन खेळाडू देखील निवृत्ती घेऊ शकतात किंवा त्यांचे करियर धोक्यात येऊ शकते का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

विराट कोहली

विराट कोहली हा भारतीय संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे. चेस मास्टर म्हणून त्याची ओळख आहे. संघ अडचणीत असताना नेहमी कोहली संघाला सांभाळत असतो. तसेच त्याच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. क्रिकेट जगतातील अव्वल फलंदाज, कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. विराट कोहली देखील रोहित शर्मानंतर निवृत्ती घेऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे. युवा खेळाडू संघात घेण्यासाठी वरिष्ठ खेळाडूंवर काही प्रमाणात दबाव आणला जाऊ शकतो अशी चर्चा आहे.

IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?

मोहम्मद शामी

मोहम्मद शामीचे करियर जवळपास संपत आले. रोहित शर्माबाबत चर्चा सुरू असतानाच मोहम्मद शमीचे कमबॅक होण्याची शक्यता मावळली आहे. शमी भारतासाठी शेवटचा सामना 2025 मध्ये खेळला होता. शामी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. मात्र कोणत्याच सिरिजसाठी टिम मॅनेजमेंट त्याचा विचार करतांना दिसून येत नाहीये. त्यामुळे रोहित पाठोपाठ तो देखील निवृत्त होणार का अशी चर्चा सुरू आहे.

Rohit Sharma: ‘हा रोहितचा शेवटचा सामना…’, BCCI ने दिले सणसणीत उत्तर; तरीही चर्चांना उधाण

रवींद्र जाडेजा

रवींद्र जाडेजाला देखील आता भारतीय संघात प्रवेश करणे अशक्य समजले जात आहे. मॅनेजमेंट जाडेजाचा विचार करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 2024 च्या तटी 20 वर्ल्डकप नंतर जाडेजाने निवृत्ती घेतली होती. मात्र कसोटी आणि वनडे सामन्यांत त्याला संधि दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: After rohit sharma retirement virat kohli shami and jadeja take break for cricket bcci team management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
1

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
2

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
3

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.