Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत

विश्वचषक जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे आणि वैभव सूर्यवंशी विमानतळावर माजी कर्णधार एमएस धोनीच्या वेशभूषेत दिसला. भारतामध्ये टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 09, 2026 | 11:36 AM
फोटो सौजन्य - ANI

फोटो सौजन्य - ANI

Follow Us
Close
Follow Us:

विक्रमी सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. अंतिम फेरीचा हिरो वैभव सूर्यवंशी कडक सुरक्षेत मुंबई विमानतळावर दिसला. सूर्यवंशी आयपीएलमध्ये पदार्पणापासूनच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे आणि त्याने विश्वचषकातही शानदार फलंदाजी केली, अंतिम सामन्यात १७५ धावा केल्या आणि टीम इंडियाला विश्वविजेते बनण्यास मदत केली. विश्वचषक जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे आणि वैभव सूर्यवंशी विमानतळावर माजी कर्णधार एमएस धोनीच्या वेशभूषेत दिसला.

विमानतळावर सूर्यवंशीला पाहून मला धोनीची आठवण आली, कारण तोही सारखाच दिसत होता. भारताच्या संघाने इंग्लडला पराभूत करुन विजेतेपद नावावर केला, त्यानंतर भारतामध्ये टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भारतीय अंडर-१९ संघ विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशी परतला आहे. मुंबई विमानतळावर संघाचे सर्व खेळाडू उपस्थित होते.  व्हिडिओ समोर आल्यानंतर, वैभव सूर्यवंशी एका वेगळ्याच अवतारात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढलेला दिसला. विमानतळाबाहेर पडताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशीला घेरले.

भारतासाठी आनंदाची बातमी! या टीम इंडियाच्या ऑलराउंडरचे होणार संघात पुनरागमन, व्हिडिओ पोस्ट करून शेअर केली माहिती

विमानतळाबाहेर पडताना धोनी देखील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढलेला दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक फायनलमध्ये वैभवने ऐतिहासिक खेळी केली. फायनलच्या सामन्यामध्ये वैभवच्या ८० चेंडूमध्ये १५ चौकार आणि १५ षटकार मारून १७५ धावा केल्या. वैभवच्या खेळीच्या जोरावर भारताच्या संघाने फायनलच्या सामन्यामध्ये 411 धावा केल्या.  अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. भारताने इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, इंग्लंडचा संघाने देखील चांगली कामगिरी केली होती पण त्याचे फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी जास्त धावा दिल्या नाहीत. 

#WATCH | Maharashtra | ICC Under-19 Cricket World Cup champions, Team India, receive a grand welcome as they arrive in Mumbai. pic.twitter.com/oaGli87BKz — ANI (@ANI) February 8, 2026

वडिलांनी प्रतिक्रिया दिली

१५ वर्षांच्या या खेळाडूच्या निर्भय फलंदाजीला त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले की सूर्यवंशी कोणत्याही गोलंदाजाला घाबरत नाही आणि नेहमीच मोठे शॉट्स खेळतो. संजीव पुढे म्हणाले की वैभव क्वचितच एकेरी शॉट्स घेण्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणूनच तो असे शॉट्स खेळतो.

Web Title: After winning the 2026 u19 world cup team india received a rousing welcome at the airport after arriving in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश
1

Navi Mumbai Stadium: नवी मुंबईत साकारणार जागतिक दर्जाचे आधुनिक स्टेडियम! मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे तातडीचे निर्देश

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?
2

IPL गाजवलं! RR चे ‘वैभव’ भारतीय संघासाठी खेळणार; BCCI ‘या’ मोठ्या निर्णयाच्या तयारीत?

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान
3

IPL 2026 : ‘तो कसा खेळतोय…’, वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून रियान पराग थक्क, पत्रकार परिषदेमध्ये केले मोठे विधान

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात
4

PSL 2026 : नसीम शाह याला 2 कोटी रुपयांचा दंड, पीसीबीने केली कारवाई! मरियम नवाज हिला ‘राणी’ म्हणणे पडले महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.