Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा घेतला निर्णय, संघात ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. द. आफ्रिकेला गोलंदाजीसाठी पाचारण केले आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे आतापर्यंत जरी भारतीय संघात बदल झाले नसले तरी यावेळी मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान, भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे मागील दोन सामन्यात अपयशी ठरली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 30, 2022 | 04:33 PM
नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा घेतला निर्णय, संघात ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
Follow Us
Close
Follow Us:

पर्थ : टी-20 वर्ल्डकपमधील (t20 world cup) आज भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात सामना होत आहे. भारताचा टी-20 वर्ल्डकपमधील आजचा तिसरा सामना आहे. मागील रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने 160 धावांची आव्हान पार करताना 6 गडी गमावत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानच्या विजयामुळं देशात दिवाळी साजरी झाली, सेलिब्रेशन, जल्लोष भारतात करण्यात आला. कारण अशक्यप्राय वाटणार विजय ‘किंग कोहली’ विराट कोहली अक्षरश: पाकिस्तानच्या तोंडातून घास काढून घेतला, आणि विजयश्री खेचून आणली. त्यानंतर नेदरलॅन्ड बरोबर दुसऱ्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. त्यानंतर आज दक्षिण आफ्रिकेबरोबर (South Africa) भारताचा सामना होत आहे. या सामन्यात भारताच्या बाजून नाणेफेकीच्या कौल लागला आहे.

[read_also content=”मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, एच. के. पाटील यांना विश्वास https://www.navarashtra.com/maharashtra/congress-will-revive-under-the-leadership-of-mallikarjun-khargen-said-h-k-patil-340390.html”]

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. द. आफ्रिकेला गोलंदाजीसाठी पाचारण केले आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असणार आहे. पर्थची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे आतापर्यंत जरी भारतीय संघात बदल झाले नसले तरी यावेळी मोठे बदल पाहायला मिळू शकतात. दरम्यान, भारताची सलामीची जोडी के एल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे मागील दोन सामन्यात अपयशी ठरली आहे, त्यामुळं राहुलच्या ऐवजी पंतचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळं रोहित शर्माबरोबर पंत सलामीला येण्याची शक्यता आहे. सुपर १२ फेरीच्या दुसऱ्या गटाचे चित्र स्पष्ट करणार आहे. भारतीय संघ आज विजय मिळवताच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित होणार आहे. त्यामुळं भारताला सेमिफायनलमध्ये पोहचण्य़ासाठी आजची लढत जिंकावीच लागेल. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरु होणार आहे, स्टार स्पोर्टसवर लाईव्ह सामना पाहू शकता.

भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका संभाव्य संघ

डी कॉक, टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टियन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, अॅनरिक नोरखिया, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.

Web Title: After winning the toss india decided to first bat this player got a chance in the team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2022 | 04:22 PM

Topics:  

  • Australia
  • india
  • Rohit Sharma
  • South Africa
  • T-20 World Cup

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
1

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
2

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य
3

रोहित – विराटवर टिका टिपणी केल्यामुळे इरफान पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून काढलं? स्वतः खेळाडूने सांगितलं सत्य

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया
4

Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘अनसीन व्हिडिओ’ आला समोर, रोहित शर्माने निवृत्तीवर दिली होती ‘ही’ प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.