Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत बांग्लादेश सामन्यात केलेल्या कामगिरीनंतर आकाशदीप पोहोचला अयोध्येत

भारताच्या संघाने पहिला सामना २८० धावांनी जिंकला तर दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकला आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप अयोध्येला पोहोचला, जिथे त्याने रामललाचे दर्शन घेतले. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या विजयात आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 03, 2024 | 03:46 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

आकाशदीप : भारताच्या संघाने नुकतीच बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका झाली, यामध्ये भारताच्या संघाने २-० अशी मालिका नावावर केली. भारताचा वेगवान गोलंदाज आकाशदीपने कसोटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन्ही सामन्यांमध्ये प्रेक्षकांना त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. कानपूरमध्ये आणि चेन्नईमध्ये झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आकाशदीपने कमालीची कामगिरी केली. भारताच्या संघाने पहिला सामना २८० धावांनी जिंकला तर दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकला आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप अयोध्येला पोहोचला, जिथे त्याने रामललाचे दर्शन घेतले.

बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या विजयात आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती. २७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने दोन सामन्यात एकूण ५ विकेट घेत आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली. केवळ तीन कसोटी सामने खेळलेल्या आकाशदीपने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. बांग्लादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळल्यानंतर आकाशदीप रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोहोचला.

Akash Deep takes the blessings of Lord Rama at Ram Mandir in Ayodhya 🙏#AkashDeep #IndianCricketTeam #CricketTwitter pic.twitter.com/CIdlgCXjaS — InsideSport (@InsideSportIND) October 3, 2024

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, प्रभू रामाचे दर्शन घेणे हे माझे खूप दिवसांपासूनचे स्वप्न होते. ज्या दिवशी हे मंदिर पूर्ण झाले त्या दिवसापासून मी येऊ शकलो नाही. आता इथे आल्यावर मला खूप बरं वाटतंय. रामललाच्या स्थापनेदरम्यान मी व्हिडिओमध्ये रामाची मूर्ती पाहिली, ती मूर्ती पाहून त्याचे चित्र माझ्या मनात घर करून गेले. इथे आल्यावर बरे वाटले आणि रिलॅक्स वाटले.

आकाशदीप पुढे म्हणाला की, मी मंदिरात काही मागण्यासाठी आलो नाही. मला फक्त दर्शन घ्यायचे होते, देव देणारा आहे, त्याला काय द्यावे हे माहित आहे. ज्या वर्चस्वाने टीम इंडिया जगभर खेळत आहे. प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळल्यानंतर आम्हाला समजते की आम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. ती पातळी कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीने अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

Web Title: Akashdeep reached ayodhya after his performance in india bangladesh match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 03:45 PM

Topics:  

  • ayodhya
  • india vs Bangladesh

संबंधित बातम्या

IND vs BAN : मुस्तफिजूर रहमानला खुणावतोय ‘हा’ विक्रम! भारताविरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास
1

IND vs BAN : मुस्तफिजूर रहमानला खुणावतोय ‘हा’ विक्रम! भारताविरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
2

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

बांगलादेशात हिंदू समाजाचा अल्टिमेटम; संसदेत आरक्षण द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
3

बांगलादेशात हिंदू समाजाचा अल्टिमेटम; संसदेत आरक्षण द्या, अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार

नोबेल पुरस्कार विजेते युनूसचे हे कोणते राजकारण? मुख्य सल्लागाराविरोधाकच घेतला आक्रमक पवित्रा
4

नोबेल पुरस्कार विजेते युनूसचे हे कोणते राजकारण? मुख्य सल्लागाराविरोधाकच घेतला आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.