Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashes series 2025 : अबब! मोठा अपघात टळला! कॅच घेताना दोन खेळाडूंची टक्कर; पहा VIDEO

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात अ‍ॅलेक्स केरी आणि मार्नस लाबुशेन यांची कॅच घेताना टक्कर झाली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 04, 2025 | 08:42 PM
Ashes series 2025: Wow! Big accident averted! Two players collide while taking a catch; Watch VIDEO

Ashes series 2025: Wow! Big accident averted! Two players collide while taking a catch; Watch VIDEO

Follow Us
Close
Follow Us:

AUS vs ENG TEST, Ashes series 2025 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात अ‍ॅशेस २०२५ मालिकेतील दुसरा सामना ब्रिस्बेनमधील गॅबा स्टेडियमवर गुलाबी चेंडूने खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने जो रूटच्या नाबाद शतकाकीय जोरावर ९ बाद ३२५ धावांची मजल मारली आहे. या सामन्यात एक मोठा अपघात टळला आहे. कॅच घेताना दोन खेळाडूंची टक्कर झाली. यामध्ये कुणाला दुखापत झालेली नाही.

हेही वाचा : Syed Mushtaq Ali Trophy : भारतीय संघातून डच्चू!आता त्याच खेळाडूच्या बॅटने ओकली आग! 240 चा स्ट्राईक रेटने केली तुफानी खेळी

अ‍ॅलेक्स केरी आणि मार्नस लाबुशेन यांची जोरदार टक्कर

पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये, गस एटकिन्सनच्या रूपात इंग्लंडने २६४ धावांवर आपली सहावी विकेट गमावली. एटकिन्सन मिशेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पुल शॉट घेण्याचा प्रयत्न करत असताना, चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला. विकेटकीपर अ‍ॅलेक्स केरी आणि स्लिप फिल्डर मार्नस लाबुशेन कॅच घेण्यासाठी चेंडू मागे धावले. दोघांनी देखील डायव्ह केले आणि टक्कर दिली, परंतु केरीने कॅच घेण्यात यश आले. या शानदार क्षेत्ररक्षणामुळे एचिन्सन ४ धावा काढून माघारी परतला.

मिचेल स्टार्कने साधली हुशारी

ब्रिस्बेन कसोटीत सामन्यात मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या नऊ विकेट्समध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बाजवली. मिचेल स्टार्कने १९ षटकांत ७१ धावा देत एकूण ६ विकेट्स चटकावल्या. गुलाबी चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये हा त्याचा सहावा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम होता.  कसोटी क्रिकेटमध्ये ही त्याची  १८ वी  पाच विकेट्स घेण्याची वेळ होती. हा विक्रम करणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन गोलंदाज आहे.

हेही वाचा : AUS vs ENG Ashes Test : जो रूटचा ब्रिस्बेन कसोटीत शतकी तडाखा! ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा

पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ९ बाद ३२५ धावा

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची अ‍ॅशेस कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळला जात आहे. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने जो रूटच्या शतकाच्या जोरावर ९ बाद ३२५ धावा केल्या आहेत. या सामन्यात जो रूटने शानदार शतक लगावून संघाला तारले आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ६ विकेट्स घेतल्या आहेत.

Web Title: Ashes series 2025 watch video of alex carey and marnus labuschagne colliding while taking catches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 08:42 PM

Topics:  

  • Ashes series 2025
  • AUS vs ENG
  • Test Match

संबंधित बातम्या

AUS vs ENG Ashes Test : जो रूटचा ब्रिस्बेन कसोटीत शतकी तडाखा! ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 
1

AUS vs ENG Ashes Test : जो रूटचा ब्रिस्बेन कसोटीत शतकी तडाखा! ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच केला ‘हा’ कारनामा 

AUS vs ENG TEST, 1 st Day : पहिल्या दिवशी गाबा येथे जो रूटचा जलवा! इंग्लंडचा स्कोअर 9 बाद 325; स्टार्कचा ‘षटकार’ 
2

AUS vs ENG TEST, 1 st Day : पहिल्या दिवशी गाबा येथे जो रूटचा जलवा! इंग्लंडचा स्कोअर 9 बाद 325; स्टार्कचा ‘षटकार’ 

AUS vs ENG, Ashes series 2025 : मिचेल स्टार्कने केला वसीम अक्रमचा विक्रम उद्ध्वस्त! विश्वविक्रमाला घातली गवसणी
3

AUS vs ENG, Ashes series 2025 : मिचेल स्टार्कने केला वसीम अक्रमचा विक्रम उद्ध्वस्त! विश्वविक्रमाला घातली गवसणी

Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी
4

Ashes series 2025: इंग्लंडकडून अंतिम प्लेइंग इलेव्हनची घोषणा! 3 वर्षांनंतर ‘या’ खेळाडूला लागली लॉटरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.