Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia cup 2025: पावसाच्या हजेरीने IND vs PAK सामना रद्द झाला तर काय? कोणाची लागेल लॉटरी? जाणून घ्या 

आशिया कप २०२५ च्या सुपर ४ च्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने उभे ठाकणार आहेत. या सामन्यात पावसाने जर हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना समान वाटणी होणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 21, 2025 | 04:56 PM
Asia Cup 2025: What if IND vs PAK match gets cancelled due to rain? Who will get the lottery? Find out

Asia Cup 2025: What if IND vs PAK match gets cancelled due to rain? Who will get the lottery? Find out

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप २०२५ मध्ये आज सुपर ४ मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने 
  • पावसामुळे सामना रद्द झाल्यास सामना गुण वाटणी होणार 
  • दुबई येथे पावसाची शक्यता नाही 

India vs Pakistan Super Four : आशिया कप २०२५ चा(Asia cup 2025) गट टप्पा संपला असून आता सुपर ४ सामने खेळवले जात आहे. पहिला सुपर ४ सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बांगलादेश संघाने ४ विकेट्सने विजय मिळवला आहे. आज सुपर ४ मधील दूसरा सामाना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK )यांच्यात खेळला जाणार आहे.  आजचा सामाना हा महामुकाबला असणार आहे.  हा रोमांचक सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. दुबईमध्ये वातावरण सामन्यासाठी पोषक आहे. त्यामुळे पावसाची शक्यता नाही. परंतु, जर सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली तर काय होणार? पावसामुळे जर सामना रद्द झाला तर कोणत्या संघाला लॉटरी लागणार याबाबत आपण माहिती घेणार आहोत.

हेही वाचा : Asia cup 2025 : Liton Das ने रचला इतिहास! मोडला शाकिब अल हसनचा विक्रम; T20 मध्ये केला ‘हा’ पराक्रम

भारताने गट टप्प्यात गट अ मध्ये अव्वल स्थान कायम ठेवून सुपर फोरसाठी पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहून या टप्प्यात पोहोचला आहे. तथापि, सामना रद्द केल्याने भारतीय संघाला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. नियमांनुसार, अशा परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.

हवामान कसे असणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे महामुकाबला होणार आहे. या सामन्या दरम्यान घाबरण्याची गरज नाही. सध्या यूएईमध्ये पावसाची शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकेट चाहत्यांना आता  नियमांची ओळख देखील झाली आहे. युएईमध्ये हवामान पूर्णपणे स्वच्छ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सरासरी तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.  ताशी १३ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांकयातील सामना हा ठरलेल्या वेळेनुसार सुरू होण्याची जास्तीतजास्त शक्यता आहे.

हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तान संघ भारतीय भिंत भेदणार? तयार केला खास ‘मास्टरप्लॅन’; महामुकाबल्याची वाढली रंगत

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल/रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे

सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), खुशदिल शाह, हसन नवाज, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

Web Title: Asia cup 2025 equal points sharing if ind vs pak match is cancelled due to rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • IND VS PAK
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 
1

Asia Cup 2025 Trophy Controversy : ICC ने उचलले मोठे पाऊल! ट्रॉफी वाद सोडवण्यासाठी आखली ‘ही’ योजना 

IND vs AUS 5th T20 : अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! ‘या’ भारतीय स्टारला मागे टाकत बनला नंबर १ फलंदाज
2

IND vs AUS 5th T20 : अभिषेक शर्माने टी-२० मध्ये घडवला इतिहास! ‘या’ भारतीय स्टारला मागे टाकत बनला नंबर १ फलंदाज

IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या T20 वर पावसाची शक्यता, सामना वेळेवर सुरू होईल का?
3

IND vs AUS Weather Report : भारत-ऑस्ट्रेलिया पाचव्या T20 वर पावसाची शक्यता, सामना वेळेवर सुरू होईल का?

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral
4

IND vs AUS : ‘आज शेर घास खा रहा था’ का म्हणाला सुर्याकुमार असं? स्टार खेळाडूची उडवली खिल्ली, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.