सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत पाकिस्तानी संघ ड्रेसिंग रूममधून बाहेर पडला नाही. फक्त पीसीबी अध्यक्ष नक्वी यांना एकटेच मैदानात राहून लाजिरवाणेपणाचा सामना करावा लागला.
IND vs PAK Asia Cup 2025 : पाकिस्तानी तज्ज्ञ म्हणाले की, शाहिद आफ्रिदी आणि आपल्या देशातील इतर खेळाडूंनी सुरुवातीलाच राजकीय विधाने करायला नको होती. ते म्हणाले की, पाकिस्तान पैशासाठी क्रिकेट…
IND vs PAK match : दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला धक्कादायक बातमी मिळाली आहे. यामुळे सामन्याच्या दिवशी टीम इंडियाकडे फक्त एकच यष्टिरक्षक…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुढील सामन्यात भारताची पाकिस्तानबरोबर लढत आहे. जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला तर तो स्पर्धेतून बाहेर पडेल. टीम इंडियामध्ये असे अनेक खेळाडू आहेत जे पाकिस्तानसाठी धोकादायक ठरू शकतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा हाय-व्होल्टेज सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सट्टेबाजीचा बाजारही गरम आहे आणि लोक त्यांच्या आवडत्या संघावर सट्टा लावताना दिसत आहेत.
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर झमान भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव झाला.
मोहम्मद युसूफ : भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे मानले जाते, परंतु मोहम्मद युसूफ यांचे मत वेगळे आहे.