Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAK vs SL : श्रीलंकेचे पाकिस्तानसमोर134 धावांचे लक्ष्य: कामिंडु मेंडिसचे संघर्षपूर्ण अर्धशतक, पाक गोलंदाज चमकले…

आशिया कप २०२५ च्या तिसऱ्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर धावांचे १३४ लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा काढल्या तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 23, 2025 | 09:59 PM
PAK vs SL: Sri Lanka set a target of 134 runs for Pakistan: Kamindu Mendis's struggling half-century, Pakistan bowlers shined...

PAK vs SL: Sri Lanka set a target of 134 runs for Pakistan: Kamindu Mendis's struggling half-century, Pakistan bowlers shined...

Follow Us
Close
Follow Us:

Sri Lanka vs Pakistan, Asia Cup Super 4 : आशिया कप २०२५ स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. नाणेफेक गमाणाऱ्या श्रीलंकेने ८ विकेट गमावून १३३ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला हा सामाना जिंकण्यासाठी १३४  धावा कराव्या लागणार आहे. या सामन्यात श्रीलंकेची फलंदाजी खूपच निरशाजनक झाली आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा : IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..

श्रीलंकेचा डाव

सामन्याआधी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पाकिस्तानच्या कर्णधाराचा हा निर्णय चांगलाच फायद्यात पडला. श्रीलंकेची सुरवात चांगली झाली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच चेंडूवर कुसल मेंडिस भोपळा न फोडता माघारी परतला. त्याला शाहीन आफ्रिदी बाद केले. त्यानंतर श्रीलंकेला १८ धावांवर पथुम निसांकाच्या रूपात दूसरा झटका बसला. निसांकाला ८ धावांवर शाहीन आफ्रिदीने आपली शिकार बनवले.

त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. कुसल परेरा १५, कर्णधार चरिथ असलांका २०, दासुन शनाका ०, वानिंदु हसरंगा १५ , कामिंडु मेंडिसने ५० धावा करून श्रीलंकेला १०० पार नेण्यात मोठे योगदान दिले. त्याला ५० धावांवर शाहीन आफ्रिदी आपला तिसरा बळी बनवला. दुष्मंता चमीरा १,  चमिका करुणारत्ने १७ धावा आणि महीश तीक्षणा ० धावा करून नाबाद राहिले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी सर्वाधिक ३ विकेट, हुसैन तलत आणि  हारिस रौफने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर अबरार अहमदने १ विकेट घेतली .

हेही वाचा : IND vs PAK : ‘अभिषेक शर्मा २० षटके खेळला तर, द्विशतक…’, भारताच्या माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडवली खळबळ…

दोन्ही संघांचे खेळाडू खालीलप्रमाणे

श्रीलंका संघ : पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, चरिथ असलांका (कर्णधार), दासुन शनाका, कामिंडु मेंडिस, वानिंदु हसरंगा,  दुष्मंता चमीरा, नुवान तुषारा, नुवानिदु फर्नांडो, बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने, महीश तीक्षणा.

पाकिस्तान संघ : सैम अयूब, साहिबजादा फरहान, फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद

Web Title: Asia cup 2025 sri lanka sets pakistan a target of 134 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 09:57 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • PAK vs SL
  • Salman Ali Agha
  • shaheen shah afridi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.