आशिया कप २०२५ च्या तिसऱ्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर धावांचे १३४ लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा काढल्या तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया कप २०२५ सुपर-४ फेरीच्या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान समोरासमोर होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
काल रविवारी आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मधील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात गोलंदाज शाहीन आफ्रिदी सुमार कामगिरी केली. त्याला माजी क्रिकेटपटू कनेरियाने ब्रेकचा सल्ला…
Pakistan: पाकिस्तानी संघातील खेळाडू एकजुटीने कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यांच्या कर्णधाराचेही कोणतेही डाव यशस्वी होत नाहीत. त्यामुळे सध्या पाकिस्तानी संघात खेळाडूंच्या भूमिकेबाबत 'उलटं-सुलटं' परिस्थिती निर्माण झाली आहे.