Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण पदक, परवनी हुड्डाचा दमदार ‘पंच’

Asian Games 2026 : बॉक्सर परवीन हुड्डाने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कामगिरी केली. तिने चिनी तायपैच्या चेनचा पराभव करत भारताला 13 वे सुवर्ण पदक पटकावले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 02, 2026 | 03:59 PM
Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण, परवनी हुड्डाचा दमदार 'पंच'

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये भारताला दुसरे सुवर्ण, परवनी हुड्डाचा दमदार 'पंच'

Follow Us
Follow Us:
  • भारताचे 13 वे सुवर्ण पदक
  • नीन चेनला आस्मान दाखवले
  • लवलीनाचा नवा रेकॉर्ड
 

परवीन हुड्डाने एशियन गेम्स 2026 (Asian Games 2026) मधील पदक जिंकण्याची आपली प्रतिक्षा संपुष्टात आणली. 26 वर्षीय परवनीनने महिलांच्या 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली. एशियन गेम्स 2026 बॉक्सिंगमध्ये भारताचे हे दुसरे पदक, तर एकूण 13 वे सुवर्ण पदक ठरले.

परवीनने शुक्रवारी चिनी ताइपैच्या नीन चेनविरोधात अटीतटीच्या सामन्यात फायनल जिंकली. भारतीय बॉक्सरने सुरुवातीला पहिला राउंड 5- 0 असा जिंकला. चेनने दुसऱ्या राउंडमध्ये दमदार पुनरागमन केले आणि हा राउंड 5-0 असा जिंकला. अखेरच्या राउंडमध्ये परवीनने आपले धैर्य कायम राखत हा राउंड 3-2 असा जिंकत गोल्ड मेडल पक्के केले.

 

परवीनची मोठी कामगिरी

हे यश परवीनसाठी मोठी उपलब्धी ठरली आहे. तिने 2025 वर्ल्ड कपमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. 2022 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकले होते आणि 2022 एशियन चॅम्पियनशीपमध्ये गोल्ड जिंकले होते. अशाप्रकारे परवीन एशियन गेम्समध्ये पदक जिंकणारी तिसरी भारतीय महिला ठरली आहे. दिग्गज एमसी मेरी कॉमने इंचियोनने 2014 एशियन गेम्समध्ये महिलांच्या 51 किलो वजनी गटातील स्पर्धेत गोल्ड जिंकले होते.

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

गोल्ड जिंकणारी लवलीना दुसरी भारतीय

गोल्ड मेडल जिंकणारी दुसरी भारतीय महिला बॉक्सिंगचा विक्रम लवलीनाच्या नावे आहे. तिने शुक्रवारी आपल्या 29 व्या जन्मदिनी 75 किलो वजनी गटात फायनलमध्ये चीनच्या जियाई बाओचा 5-0 असा पराभव करत गोल्ड मेडल जिंकले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणाऱ्या लवलीनाने बाओविरुद्ध जबरदस्त कामगिरी करताना आपल्या स्वतःला वाढदिवसाचे गिफ्ट दिले.

अशाप्रकारे लवलीना ही मेरीकॉमनंतर अशी दुसरी महिला बॉक्सर ठरली आहे, जिने एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल व ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकले आहे. लवलीना एशियन गेम्समध्ये सलग दोन वेळा फायनलमध्ये पोहचली आणि गोल्ड व सिल्वर मेडल जिंकणारी पहिली बॉक्सर ठरली आहे.

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Web Title: Asian games 2026 boxer parvin hudda win gold medal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • asian games 2026
  • gold medal
  • indian boxer

संबंधित बातम्या

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक
1

Asian Games 2026 : डिंगी सेलिंगमध्ये नेत्रा कुमाननची कमाल, भारताला मिळवून दिलं कांस्य पदक

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?
2

Asian Games 2026: फायनलचा काउंटडाऊन सुरू! गोल्ड मेडलसाठी IND vs PAK भिडणार; कधी अन् कुठे पाहाल Live ॲक्शन?

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड
3

Asian Games 2026: कोरियाचा गड भेदला, ४८ वर्षांचा विक्रम मोडला! कुमकुम-अंकिता-कीर्तीचा सुवर्णवेध; रिकर्व्हमध्ये भारताला पहिले गोल्ड

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य
4

Asian Games 2026: सुवर्ण हुकले, इतिहास घडला! कुमकुम-धीरजची तिरंदाजीत कमाल; रिकर्व्हमध्ये भारताला पहिल्यांदाच रौप्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.