Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोल्डन बॉईजचा जलवा! Asian Para Games मध्ये आयुष वर्माला सुवर्णपदक; प्रवीण कुमारने रेकॉर्ड मोडत रचला इतिहास

Ayush Verma and Praveen Kumar won Gold in Asian Para Games: भारताच्या आयुष वर्माने आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये गोळाफेक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. प्रवीण कुमारनेही पदक जिंकून इतिहासात आपले नाव कोरले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 21, 2026 | 02:12 PM
Ayush Verma and Praveen Kumar won Gold

Ayush Verma and Praveen Kumar won Gold

Follow Us
Follow Us:
  • आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचा जलवा
  • आयुषने मारली गोल्डन बाजी
  • प्रवीणने विश्वविक्रमाला गवसणी
Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारतीय खेळाडूंची प्रभावी कामगिरी सुरूच आहे . आशियाई पॅरा गेम्सचा तिसरा दिवसही भारतासाठी खास ठरला. २१ ऑक्टोबर रोजी आयुष वर्मा आणि प्रवीण कुमार यांनी देशासाठी सुवर्ण कामगिरी केली. आयुषने पुरुषांच्या शॉटपुट F53 प्रकारात सुवर्णपदक जिंकून भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १० वर नेली. प्रवीण कुमारनेही पुरुषांच्या उंच उडी T44/64 प्रकारात सुवर्णपदकच जिंकले नाही, तर पॅरा गेम्समध्ये एक नवीन विक्रमही प्रस्थापित केला. बंटीनेही याच प्रकारात रौप्यपदक जिंकून भारताला दुहेरी विजय मिळवून दिला.

IND vs NZ: तब्बल ४ वर्षांनी टीम इंडियात कमबॅक! कीवींच्या घरात Bhuvneshwar Kumar किती प्रभावी? पाहा T20I रेकॉर्ड

आयुष वर्माने आपल्या पाचव्या प्रयत्नात जिंकले सुवर्णपदक

आयुष वर्माने (Ayush Verma) आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले.आयुषने पुरुषांच्या शॉट पुट F53 प्रकारात ८.१६ मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून दणदणीत विजय नोंदवला. सुरुवातीला तो मागे होता, पण आपल्या पाचव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम थ्रो करून सुवर्णपदक जिंकले. आयुषने पहिल्या प्रयत्नात ७.३९ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या थ्रोमध्ये ७.४२ मीटर आणि तिसऱ्या थ्रोमध्ये ७.५० मीटरचे अंतर गाठले. चौथ्या प्रयत्नात आयुषने ७.९२ मीटर, तर पाचव्या प्रयत्नात ८.१६ मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. या थ्रोसह त्याने
सुवर्णकामगिरी केली.

इराणच्या अलीरेझा हेमामीने ८.०९ मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले, तर कझाकस्तानच्या मखाम्बेत सेरिकालियेवने ६.८१ मीटर भालाफेक करून तिसरे स्थान पटकावले. आयुषच्या नावार आता आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये नावावर दोन पदके आहेत. यापूर्वी त्याने भालाफेक F53/54 प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.

प्रवीण कुमारनेही सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला

आयुष वर्माच्या पाठोपाठ प्रवीण कुमारनेही (Praveen Kumar) सुवर्णपदक पटकावले. प्रवीण कुमारने पुरुषांच्या टी४४/६४ उंच उडी प्रकारात २.०५ मीटरची उडी मारून सुवर्णपदक जिंकले.भारताच्या बंटीने १.९२ मीटर उंच उडी मारून रौप्यपदक पटकावले आणि तो दुसऱ्या स्थानी राहिला. तर, उझबेकिस्तानच्या तेमुरबेक गियाझोव्हने १.८६ मीटरच्या उडीसह तिसरे स्थानावर कब्जा केला.

प्रवीणने आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदकावरच नाव कोरले नाही तर त्याने विश्वविक्रम रचला. त्याने या गेम्समधील पुरुषांच्या उंच उडी ( High Jump) T64 प्रकारात सर्वोच्च उडीचा विक्रम प्रस्थापित केला.

भारताने गोळाफेक एफ४६ स्पर्धेतही गाजवले वर्चस्व

भारताने शॉटपुट एफ४६ प्रकारात इतिहास रचला. भारताने सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी तिन्ही पदके जिंकली. सचिन खिलारीने १५.८७ मीटरच्या अंतिम थ्रोसह सुवर्णपदक पटकावले, तर मोहम्मद यासरने रौप्य आणि परवीनने १४.९४ मीटरच्या थ्रोसह कांस्यपदक मिळवले.भारत सध्या पॅरा-स्विमिंग, ॲथलेटिक्स, पॉवरलिफ्टिंग आणि सायकलिंगमध्ये स्पर्धा करणार आहे.

Chinmay Sutar : मुंबई ते मिझोराम! कोण आहे चिन्मय सुतार? रणजी ट्रॉफीत नाबाद ४०० धावा ठोकत रचला इतिहास

Web Title: Asian para games 2026 ayush verma praveen kumar gold medals in shot put and long jump pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • asian games 2026
  • Asian Para Games 2026
  • gold medal

संबंधित बातम्या

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड
1

Asian Para Games: किती बी येऊ द्या, भारत एकटा बास! सचिन खिलारीचा ‘गोल्ड’न धमाका; केला ‘हा’ रेकॉर्ड

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!
2

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक
3

Asian Para Games : पोलिओवर मात, जिद्दीने गाठले यश! अशोक मलिक यांना पॉवरलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड
4

Asian Para Games 2026: दीप्ती जीवनजीने जिंकले सुवर्णपदक, ४०० मीटरमध्ये बनवला रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.