Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ind vs Aus Women’s: ‘कांगारू’ भारतावर ठरले वरचढ; 43 धावांनी पराभव; स्मृती मंधानाची शतकी खेळी व्यर्थ

सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू होती. ही मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात होती. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 20, 2025 | 09:36 PM
Ind vs Aus Women's: ‘कांगारू’ भारतावर ठरले वरचढ; 43 धावांनी पराभव; स्मृती मंधानाची शतकी खेळी व्यर्थ

Ind vs Aus Women's: ‘कांगारू’ भारतावर ठरले वरचढ; 43 धावांनी पराभव; स्मृती मंधानाची शतकी खेळी व्यर्थ

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिका सुरू 
महिला विश्वचषक सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांसाठी हा सराव मालिकेचे आयोजन 
सध्या मालिका 1-1 बरोबरीत

India Vs Austrelia Women’s Series: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. ही भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघामध्ये खेळवली जात आहे. आज या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यात भारताचा 43 धावांनी पराभव झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर दणदणीत विजय मिळवला आहे. महिला वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताच्या संघावर 43 धावांनी विजय मिळवला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिका खिशात घातली आहे. आजचा तिसरा सामना दिल्लीत खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलिया टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी करण्यात आली. त्यानंतर एलिसा हिली 30 धावा करून बाद झाली.

A spirited and solid show with the bat from #TeamIndia 👍 👍

But it was Australia who won the third ODI by 43 runs to win the series!

Scorecard ▶️ https://t.co/epqQHJ5BA5#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/zVnF6WzysR

— BCCI Women (@BCCIWomen) September 20, 2025

नंतरच्या विकेटसाठी शतकीय भागीदारी केली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ 47.5 ओव्हर्समध्ये 412 धावांचा डोंगर भारतापुढे उभा केला.  भारताकडून अरुंधती रेड्डी, दीप्ती शर्मा, रेणुका सिंह यांनी 2 व क्रांती गौडने 1 विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने भारताला 413 धावांचे लक्ष्य दिले आहे.

413 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला. मात्र भारताची सुरुवात चांगली झाली नाही. प्रतिका रावल 10 धावा करून बाद झाली. हरलीन देओल 11 धावा करून बाद झाली. स्मृती मंधानाने बाजू सावरून धरली होती. 23 चेंडूत तिने आपले अर्धशतक पूर्ण केले.

स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत यांच्यात 121 धावांची भागीदारी झाली. हरमनप्रीत 52 धावा करून बाद झाली. 50 चेंडूत स्मृती मंधानाने आपले शतक पूर्ण केले. स्मृती मंधाना 125 धावा करून बाद झाली. दीप्ती 72 धावा करून बाद झाली. भारताने सर्व विकेट गमावून 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने भारतावर 43 धावांनी पराभव केला.

टीम इंडिया खेळली गुलाबी जर्सी घालून 

बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट पोस्ट केली. भारतीय महिला संघाच्या खेळाडू गुलाबी जर्सीमध्ये दिसत होते. दरम्यान, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि इतर सदस्यांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलत असल्याची घोषणा केली होती. त्यांनी या गंभीर समस्येबद्दल सर्वांना संदेशही दिला, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की ते या गंभीर आजाराविरुद्ध एकत्र लढतील. चाहते कमेंट सेक्शनमध्ये बीसीसीआय आणि भारतीय महिला संघाचे कौतुक करताना दिसून आले.

Web Title: Austrelia women cricket beat india 43 runs and won the series before world cup 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • cricket news
  • India Vs Australia
  • Smriti Mandhana

संबंधित बातम्या

SL Vs BAN Aisa Cup 2025: श्रीलंकेसमोर तगड्या बांग्लादेशचे आव्हान; सुपर 4 मध्ये कोण मारणार बाजी?
1

SL Vs BAN Aisa Cup 2025: श्रीलंकेसमोर तगड्या बांग्लादेशचे आव्हान; सुपर 4 मध्ये कोण मारणार बाजी?

Ind vs Aus : भारताच्या महिला संघ खेळणार आज गुलाबी जर्सीत, नक्की कारण काय? कारण जाणून तुम्हीही खेळाडूंना कराल सलाम
2

Ind vs Aus : भारताच्या महिला संघ खेळणार आज गुलाबी जर्सीत, नक्की कारण काय? कारण जाणून तुम्हीही खेळाडूंना कराल सलाम

IND W vs AUS W Preview : विश्वचषकापूर्वी एक मोठी परीक्षा! भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा निर्णायक सामना जिंकणार का?
3

IND W vs AUS W Preview : विश्वचषकापूर्वी एक मोठी परीक्षा! भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचा निर्णायक सामना जिंकणार का?

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद
4

IND W vs AUS W : भारतीय महिला संघासमोर ‘करो या मरो’ की स्थिती! कोणाच्या हाती लागणार मालिकेचे जेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.