Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 : BCCI जाहीर केले आयपीएल 2026 संपूर्ण वेळापत्रक! सामने 12 शहरांमध्ये होणार, एका क्लिकवर वाचा संपूर्ण शेड्यूल

सुरुवातीला २० सामन्यांची घोषणा केली होती, पण आता उर्वरित ५० लीग सामन्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. हे सामने 12 शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत, वीज आणि इंधनाच्या तुटवड्याची चिंता असूनही, ही स्पर्धा वेळेनुसार होणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 27, 2026 | 10:25 AM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

Complete schedule of Indian Premier League : आयपीएल २८ मार्चपासून सुरू होत असून, बीसीसीआयने आता स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. आयपीएलचे सामने एकूण १२ शहरांमध्ये खेळले जातील. बीसीसीआयने सुरुवातीला २० सामन्यांची घोषणा केली होती, पण आता उर्वरित ५० लीग सामन्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. हे सामने बंगळूर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि नवी चंदीगड येथे खेळले जातील. विशेष म्हणजे, वीज आणि इंधनाच्या तुटवड्याची चिंता असूनही, ही स्पर्धा नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

आयपीएलच्या १९व्या हंगामात एकूण आठ डबलहेडर सामने खेळले जातील. पहिला डबलहेडर सामना दुपारी ३:३० वाजता, तर दुसरा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरू होईल. पंजाब आपले घरचे सामने दोन स्टेडियममध्ये खेळेल. हा संघ धर्मशाळा येथे तीन आणि न्यू चंदीगड येथे एक सामना खेळेल. राजस्थान रॉयल्स जयपूरमध्ये चार सामने खेळेल. आरसीबी आपले तीन घरचे सामने बंगळूरुमध्ये आणि दोन रायपूरमध्ये खेळेल. प्लेऑफ आणि अंतिम सामन्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

‘तो निवृत्त झाला असता…’ धोनीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवल्याने अश्विन संतापला! IPL 2026 आधी फिरकीपट्टूचे मोठे विधान

आयपीएल 2026 संपूर्ण वेळापत्रक

  • २८ मार्च (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – बंगळूर
  • २९ मार्च (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई
  • ३० मार्च (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – गुवाहाटी
  • ३१ मार्च (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स – न्यू चंदीगड
  • १ एप्रिल (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – लखनौ
  • २ एप्रिल (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – कोलकाता
  • ३ एप्रिल (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स – चेन्नई
  • ४ एप्रिल (शनिवार) – दुपारी ३:३० – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – दिल्ली
  • ४ एप्रिल (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – अहमदाबाद
  • ५ एप्रिल (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – हैदराबाद
  • ५ एप्रिल (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – बंगळूर
  • ६ एप्रिल (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स – कोलकाता
  • ७ एप्रिल (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – गुवाहाटी
  • ८ एप्रिल (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – दिल्ली
  • ९ एप्रिल (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – कोलकाता
  • १० एप्रिल (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर – गुवाहाटी
  • ११ एप्रिल (शनिवार) – दुपारी ३:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – न्यू चंदीगड
  • ११ एप्रिल (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – चेन्नई
  • १२ एप्रिल (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स – लखनौ
  • १२ एप्रिल (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – मुंबई
  • १३ एप्रिल (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स – हैदराबाद
  • १४ एप्रिल (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – चेन्नई
  • १५ एप्रिल (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – बंगळूर
  • १६ एप्रिल (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स – मुंबई
  • १७ एप्रिल (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – अहमदाबाद
  • १८ एप्रिल (शनिवार) – दुपारी ३:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – बंगळूर
  • १८ एप्रिल (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – हैदराबाद
  • १९ एप्रिल (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – कोलकाता
  • १९ एप्रिल (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – न्यू चंदीगड
  • २० एप्रिल (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – अहमदाबाद
  • २१ एप्रिल (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – हैदराबाद
  • २२ एप्रिल (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – लखनौ
  • २३ एप्रिल (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – मुंबई
  • २४ एप्रिल (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध गुजरात टायटन्स – बंगळूर
  • २५ एप्रिल (शनिवार) – दुपारी ३:३० वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स – दिल्ली
  • २५ एप्रिल (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – जयपूर

मे २०२६

  • २६ एप्रिल (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – अहमदाबाद
  • २६ एप्रिल (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – लखनौ
  • २७ एप्रिल (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – दिल्ली
  • २८ एप्रिल (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स – न्यू चंदीगड
  • २९ एप्रिल (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – मुंबई
  • ३० एप्रिल (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर – अहमदाबाद
  • १ मे (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – जयपूर
  • २ मे (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – चेन्नई
  • ३ मे (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – हैदराबाद
  • ३ मे (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स – अहमदाबाद
  • ४ मे (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – मुंबई
  • ५ मे (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – दिल्ली
  • ६ मे (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स – हैदराबाद
  • ७ मे (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – लखनौ सुपरजायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – लखनौ
  • ८ मे (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स – दिल्ली
  • ९ मे (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स – जयपूर
  • १० मे (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स – चेन्नई
  • १० मे (रविवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध मुंबई इंडियन्स – रायपूर
  • ११ मे (सोमवार) – सायंकाळी ७:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – धर्मशाला
  • १२ मे (मंगळवार) – सायंकाळी ७:३० वाजता – गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद – अहमदाबाद
  • १३ मे (बुधवार) – सायंकाळी ७:३० वाजता – रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – रायपूर
  • १४ मे (गुरुवार) – सायंकाळी ७:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – धर्मशाला
  • १५ मे (शुक्रवार) – सायंकाळी ७:३० वाजता – लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – लखनौ
  • १६ मे (शनिवार) – सायंकाळी ७:३० वाजता – कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स – कोलकाता
  • १७ मे (रविवार) – दुपारी ३:३० वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूर – धर्मशाला

Web Title: Bcci announces ipl 2026 full schedule matches will be held in 12 cities read the full schedule with one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • cricket
  • Indian Premier League
  • IPL 2026
  • Sports

संबंधित बातम्या

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?
1

बुडत्याला काठीचा आधार! ‘ही’ एक चूक Punjab Kings ला प्लेऑफच्या प्रवेशापसून रोखणार, समीकरण काय?

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video
2

अश्लीलतेचा कळस! भर मॅचमध्ये ‘तो’ इशारा करणे Tim David ला पडले महागात; पहा Viral Video

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?
3

IPL 2026: दिल्लीचा दणदणीत विजय पण अक्षर पटेलवर BCCI ची कारवाई; नेमकं कारण काय?

GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट
4

GT Vs SRH Pitch Report: आज ‘महायुद्ध’ होणार! जो जिंकेल तो थेट…; पहा आजचा पीच रिपोर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.