Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रीडा क्षेत्रातील कर वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? चर्चांना उधाण

पुढील वर्षा देशात आयसीसी क्रिके वर्ल्डकप स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) होणार आहे. मात्र या स्पर्धेवर काहीसे कराचे संकट आले आहे. देशात मागील काही दिवसांपासून जनता महागाईंन (inflation) त्रस्त आहे, आता ही महागाई जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतातील बीसीसीआयच्या (BCCI) दरात येऊन पोहचली आहे. त्यामुळं क्रीडा क्षेत्रातील कर (Sports Tax) वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये आली असून, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही?

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 21, 2022 | 01:56 PM
क्रीडा क्षेत्रातील कर वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? चर्चांना उधाण
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारतात क्रिकेट (Cricket) हा धर्म मानला जातो. कारण देशात सर्वांधिक खेळला जाणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. क्रिकेटचे सामने म्हणजे क्रिकेटप्रेंमीसाठी (Cricket fan) पर्वणी असते. त्यातच मोठी स्पर्धा किंवा विश्वचषक असेल तर क्रिकेट शौकिन सुट्टी टाकून क्रिकेट पाहण्याची मजा घेतात. पुढील वर्षा देशात आयसीसी क्रिके वर्ल्डकप स्पर्धा (ICC Cricket World Cup 2023) होणार आहे. मात्र या स्पर्धेवर काहीसे कराचे संकट आले आहे. देशात मागील काही दिवसांपासून जनता महागाईंन (inflation) त्रस्त आहे, आता ही महागाई जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतातील बीसीसीआयच्या (BCCI) दरात येऊन पोहचली आहे. त्यामुळं क्रीडा क्षेत्रातील कर (Sports Tax) वाढल्याने बीसीसीआय टेन्शनमध्ये आली असून, पुढील वर्षी देशात वर्ल्डकप होणार की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली असून, चर्चांना उधाण आले आहे.

[read_also content=”नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी आज ईडीसमोर हजर राहणार https://www.navarashtra.com/india/sonia-gandhi-will-appear-before-the-ed-today-in-the-national-herald-case-nrgm-306390.html”]

दरम्यान, वर्ल्ड कप 2023 मधून एकूण 4000 कोटी महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यानुसार जवळपास 800 कोटींचा कर बीसीसीआयला सरकारला द्यावा लागणार आहे. अर्थमंत्रालयाने क्रीडा स्पर्धांवरील कर वाढवून तो 21 टक्के इतका केला आहे. आणि त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्डकप स्पर्धेसाठी BCCIला 21 टक्के कर भरावा लागणार आहे. हा कर 10 टक्क्यांवरून थेट 21 टक्क्यांवर गेल्याने BCCI ला आता ICC कडून मिळणाऱ्या एकूण महसुलातील 800 कोटींवर पाणी सोडावे लागणार आहे. या कारणांमुळं देशात वर्ल्डकपवर प्रश्नचिन्ह आले असून, अन्य देशात वर्ल्डकप हलविण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळं क्रिकेटप्रेंमीमध्ये नाराजी असून, चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Bcci in tension over tax hike in sports sector will the country host the world cup next year inviting discussions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2022 | 01:56 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • one day cricket

संबंधित बातम्या

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 
1

PAK VS SL : मैदानावर राग दाखवणे पडले महागात! बाबर आझमला ICC सुनावली शिक्षा: नेमकं प्रकरण काय? 

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 
2

नवीन उपक्रमास सूरुवात! ICC कडून इमर्जिंग ट्रॉफीचे अनावरण! 8 संघांमध्ये रंगेल नवीन जागतिक स्पर्धा 

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर
3

IPL 2026 Auction Date : 10 संघ 236.55 कोटी रुपये खर्च होणार, BCCI ने मिनी लिलावाची तारीख केली जाहीर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
4

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.